‘शक्तीस्थळा’स मोदींच्या भेटीबाबत अनिश्‍चितता

0
81

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी असून, मात्र पंतप्रधान मोदी शक्ती स्थळ समाधीला भेट देण्याबाबत काहीच निश्‍चित झालेले नाही. महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशिवाय अन्य जणांची जयंती-पुण्यतिथी साजरी न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. आज मोदींचा पटेल यांना श्रद्धांजली वाहून एकता यात्रेचा शुभारंभ करण्याचा कार्यक्रम आहे.