दिल्ली विधानसभा विसर्जित

0
83

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार दिल्ली विधानसभा विसर्जित केली. यामुळे आता दिल्ली विधानसभेसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार गेल्या फेब्रुवारीत कोसळल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.