बातम्या इफ्फीची प्रतीक्षा संपली By Navprabha - November 19, 2014 0 97 FacebookTwitterPinterestWhatsApp इफ्फीची प्रतीक्षा संपली : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तथा इफ्फीचा शुभारंभ उद्या दिमाखात होणार आहे. पणजी शहरात यानिमित्त सजावटीच्या कामांना गेल्या काही दिवसांपासून जोर आला होता. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही काल या कामांची अधिकार्यांसह पाहणी केली त्यावेळी. (छाया : किशोर नाईक)