सोनिया गांधींवर अमेरिकेत शस्त्रक्रिया

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर गुरुवारी अमेरिकेत एक गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांना पुढील तीन - चार आठवडे तेथे विश्रांती घ्यावी लागणार आहे.

Read More »

होडी उलटून एक बुडाला

Read More »

म्हापसा नगराध्यक्षांवर दुसर्‍यांदा अविश्‍वास ठराव

म्हापशाचे नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्यावर आठ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. अविश्‍वास ठरावाची प्रत काल संध्याकाळी पालिका संचालकांना सादर करण्यात आली. नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून कांदोळकर यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे.

Read More »

आज बँक कर्मचारी संपावर

Read More »

मंत्रिमंडळ बैठक आता सोमवारी

Read More »

ब्रेकिंग न्यूज – जितेंद्र देशप्रभू यांना अटक.

Read More »

कुडणे नदी.

Read More »

निसर्ग हाच देव जाणावा!

- अशोक पार्सेकर, वास्को.

निसर्गाशी माणसाचे अतुट नाते आहे. माणसांचेच काय, विश्‍वातील चराचराचे रक्षण निसर्गावरच अवलंबून आहे. या पृथ्वीतलावर कुठेही पापांचा ताप वाढत निसर्गावर आघात झाल्यास महाभयंकर कोप होतो. महाभयंकर प्रकोप होऊन हाहाःकार होतो. अतिलालसेने माणूस जेव्हा निसर्गावर घाला घालतो, तेव्हा निसर्गाचे संतुलन नष्ट झाल्यानेच सर्व जीवमात्रावर संकटे ओढवतात.

Read More »

येडींची चपराक

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी डी. व्ही. सदानंद गौडा यांची काल झालेली निवड ही येडीयुराप्पांनी जाता जाता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिलेली सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. भाजपाच्या विधिमंडळ गटात उभी फूट तर काल दिसून आलीच, परंतु त्याचबरोबर येत्या सहा महिन्यांत आपण पुन्हा मुख्यमंत्रिपदी येऊ ही येडीयुराप्पांची दर्पोक्तीही त्यांचे आगामी इरादे स्पष्ट करून जाते. तूर्त सदानंद गौडा या आपल्या समर्थकाला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बहाल करून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपाने आजवर ज्यांना केंद्रीय पातळीवर नेते म्हणून प्रस्तुत केले, त्या अनंतकुमार यांना येडीयुराप्पा वरचढ ठरले आहेत. जगदीश शेट्टर यांची मुख्यमंत्रीपदावर निवड व्हावी यासाठी राजनाथसिंह, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू अशा दिग्गज केंद्रीय नेत्यांनी फिल्डिंग लावूनदेखील शेवटी निवडणुकीवेळी दोन स्वतंत्र बसगाड्यांतून दोन्ही गट अवतरले, तेव्हाच भाजपा विधिमंडळ गटात नव्या नेत्याबाबत एकमत घडू शकलेले नाही हे उघड झाले होते.

Read More »

गावठण-साखळीत पुराचा तडाखा

कालपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोली तालुक्याने पुराची पातळी गाठली असून गावठण-साखळी येथील १५ घरांत पुराचे पाणी शिरल्याने बरेच नुकसान झाले.

Read More »