पेट्रोल महागले

सप्टेंबर २००९ नंतर प्रथमच रुपयाचे अवमूल्यन प्रति डॉलर ४८ रुपये झाले आहे. तेल कंपन्यांना प्रति लिटर २ रुपये ६१ पैसे तोटा सहन करावा लागत असून त्यामुळे दर दिवशी १५ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे.

Read More »

गॅस दरवाढीची चिन्हे

सरकारने इंधनावरील अनुदानात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ ६ एलपीजी सिलिंडर्स अनुदानित किमतीत देण्याचा प्रस्ताव आहे. नंतरच्या प्रत्येक अतिरिक्त सिलिंडरला जवळ जवळ दुप्पट किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील एलपीजीसंबंधी मंत्रिगटाच्या आजच्या बैठकीत या विषयावर आज चर्चा केली जाणार आहे.

Read More »

लोकायुक्त विधेयकाचा अंतिम मसुदा आज सरकारला सादर

येत्या विधानसभा अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडण्याची सरकारने तयारी केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर गोव्यातही या विधेयकाच्या बाबतीत बरीच जागृती निर्माण झाली आहे.

Read More »

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

कला, संस्कृती, भाषा याला सीमारेषा नसतात. सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे एकमेकांना समजून घेणे, अनुभव विश्‍व समृध्द करणे शक्य होते असे प्रतिपादन ख्यातनाम सिने अभिनेता रणधीर कपूर यांनी काल दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाच्या (साफ) उद्घाट सोहळ्यात केले.

Read More »

व्याघ्र क्षेत्राच्या घोषणेपूर्वी सीमा निश्‍चिती

म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र घोषित करण्यापूर्वी या व्याघ्र क्षेत्राच्या सीमा निश्‍चित कराव्या लागणार असल्याचे गोव्याचे मुख्य वनपाल शशीकुमार यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Read More »

स्मशान व्यवस्थापनाची कायदा आयोगाची मागणी

बागवाडा-मोरजी येथे अंत्यसंस्काराच्या प्रश्‍नावर निर्माण झालेला प्रसंग हा सरकारचे डोळे उघडणारा प्रसंग आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने कायदा आयोगाने सार्वजनिक स्मशान व दफन व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्यासाठी सादर केलेला अहवाल ताबडतोब स्वीकारावा, अशी मागणी आयोगाचे अध्यक्ष ऍड्. रमाकांत खलप यांनी काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केली आहे.

Read More »

डिचोलीत भाजप व कॉंग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात

शुक्रवारी शक्तिप्रदर्शनची दोन्ही गटांची तयारी

डिचोली मतदारसंघात आमदार राजेश पाटणेकरांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कंबर कसलेली असून पाटणेकरांना टक्कर देणारा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा उमेदवार भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता असणार की बाहेरून उमेदवार लादला जाणार याबाबतही आता पक्षपातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

Read More »

श्री श्री रवीशंकर यांचा २१ रोजी मिरामारला महासत्संग

आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचे प्रणेते व जगद्विख्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांच्या आनंदोत्सव २०११या महासत्संगाचे आयोजन बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मिरामार समुद्रकिनार्‍यावर करण्यात आले आहे.

Read More »

न्या. शाह खाणग्रस्तांच्या तक्रारी ऐकणार

बेकायदेशीर खाण व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी गोव्यात दाखल झालेले चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम्. बी. शाह हे शनिवर दि. १७ रोजी पर्वरी येथील सचिवालयातील परिषदगृहात जनतेशी चर्चा करून खाणविषयक तक्रारी ऐकून घेणार आहेत.

Read More »

म्हापशात विद्यार्थ्याची आत्महत्या

Read More »