अमेरिका – पाकिस्तान संबंध नाजूक स्थितीत

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे संबंध अमेरिकेने हकानी दहशतवाद्यांशी जोडून अफगाणिस्तानात हल्ल्यांना उत्तेजनाचा आरोप अमेरिकेने केल्यामुळे दोन्ही देशांत संबंध दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे दिसत असून काल पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांना न्यूयॉर्कहून तातडीने माघारी बोलावले.

Read More »

पेडण्यात ट्रक-रिक्षा अपघातात एक गंभीर जखमी

न्हंयबाग-पेडणे येथे ट्रक व रिक्षा याच्यात अपघात होऊन रामा पेडणेकर हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर गोवा मेडीकल कॉलेज बांबोळी येथे यशश्वी शस्त्राक्रिया करण्यात आली. २४ रोजी रात्री १० वाजता जीए ०३ टी ६६३२ ही न्हंयबाग जात होती.

Read More »

कोरगाव येथे एकाची आत्महत्या

Read More »

दिल्ली अभी दूर है

- सुरेश वाळवे

काही व्यक्ती वाद घेऊनच जन्माला येत असाव्यात. त्यांची प्रत्येक उक्ती वा कृती ही वादग्रस्त बनत असते. गोव्यातही अशी काही मंडळी आहेत. सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी माणसे असतात, तेव्हा त्यांची प्रत्येक हालचाल हजारो डोळे टिपत असतात. त्यामुळे त्यांनी तर फारच सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा असते. परंतु वृत्तीच बेछूट, बेफिकीर असेल, तर काय?

Read More »

डॉ. मनमोहन सिंग

Read More »

गृहमंत्री चिदंबरम यांच्या अटकेची भाजपाची मागणी

दोघांच्याही या घोटाळ्यातील भूमिकेची सीबीआय चौकशी व्हावी व चिदंबरम यांना तुरुंगात पाठवावे अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी काल पत्रकार परिषदेत केली. चिदंबरम यांची सीबीआय चौकशी व्हावी व पंतप्रधानांनाही चौकशीच्या घेर्‍यात आणावे अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Read More »

हॅलिकॉप्टर पर्यटनासाठी ८ कंपन्यांचे प्रस्ताव

दरम्यान, हॅली सेवा सुरू करण्यासाठी साधनसुविधांची गरज असून ती सुरू करता यावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली असून ती पूर्ण झाल्यानंतरच ही हॅली सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read More »

१२ मतदारसंघांसंबंधी राष्ट्रवादीची कॉंग्रेसशी बोलणी

राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकूल असलेल्या १२ मतदारसंघांची यादी पक्षाच्या नेत्यांनी तयार केलेली असून ती पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली असल्याचे ते पुढे म्हणाले.

Read More »

अपहरण करून २० हजारांना लुटल्याप्रकरणी एकास अटक

आराडी-सुकूर येथील दीपक मधुकर आरोंदेकर (२४) यास आसाम येथील एका पर्यटकाचे अपहरण करून त्यांच्याकडून २० हजार रुपये धमकी देऊन काढून घेतल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी अटक केली.

Read More »

‘धर्म’ केंद्रस्थानी ठेऊन निर्मितीमुळे पाक पिछाडीवर-एम. जे. अकबर

केवळ धर्म हाच केंद्रस्थानी ठेवून पाकिस्तानची स्थापना करण्यात आल्याने ते आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकले नसल्याचे व त्याचा पायाच कमकुवत बनल्याचे सुप्रसिद्ध पत्रकार एम. जे. अकबर यांनी काल येथील ताज विवांताया पचंतारांकित हॉटेलात भारत पाकिस्तान यांचे मार्ग वेगळे का?’ या विषयावर व्याख्यान देताना सांगितले. भारताविषयी बोलताना ते म्हणाले, की भारतातील बहुतेक हिंदू हे धर्मनिरपेक्ष असल्यानेच भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून यशस्वी होऊ शकला.

Read More »