‘स्वरमंगेश’ ला मंगेशकर कुटुंबाची उपस्थिती

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्वस्तिकसंस्थेने येत्या १६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या स्वरमंगेशया शास्त्रीय संगीत संमेलनाचे उद्घाटन स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सोहळ्याला लतादीदींसोबत मीना खडीकर, उषा मंगेशकर या भगिनी व बंधू ह्रदयनाथ मंगेशकर यांचीही उपस्थिती असणार आहे. काल पत्रकार परिषदेत स्वस्तिकचे प्रा. प्रवीण गावकर, देवानंद मालवणकर यांनी पर्यटन संचालक स्वप्नील नाईक, कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला.

Read More »

शिवोली येथे गोदामाला आग लागून अडीच लाखांची हानी

शिवोली बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टील भाड्यांच्या दुकानाच्या गोदामाला काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी दत्ताराम रेडकर यांनी दिली.

Read More »

द्रमुकच्या आणखी एका माजी मंत्र्याविरुद्ध कारवाई

तामीळनाडूच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने काल द्रमुक नेते व माजी मंत्री सुरेश राजन यांच्या तिरुनेल्वेली व कन्याकुमारी जिल्ह्यांतील घरांवर काल छापे टाकले. कन्याकुमारी जिल्ह्यात सहा ठिकाणी व तिरुनेल्वेली जिल्ह्यात एका ठिकाणी हे छापे टाकले गेले. बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर तामीळनाडूतील अभाअद्रमुक सरकारने ठेवला आहे.

Read More »

गुडलरला रिमांड

Read More »

रत्नागिरी किनार्‍यावर संशयास्पद हेलिकॉप्टर

Read More »

कविताव्रती सुदाम जयदेव मोटे

- अवधूत य. कुडतरकर

सुदामा, तुला कधी विसरता येणार नाही. कधी कुठलाही वाङ्‌मयीन लेख हवा म्हटल्यावर सुदाम मोटे यांची आठवण व्हायची. त्यांची प्रथम ओळख करून दिली ती सदानंद नार्वेकर यांनी. नार्वेकर व मोटे बांदे येथील खेमराज हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होते. सदानंदला अध्यात्माची ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. व ही ओळख माझ्या एकूण आयुष्यालाच कलाटणी देणारी ठरली हो! दिगंबराच्या हृदगतमध्ये लिहिले होते -

Read More »

पोलीस उपनिरीक्षक सुनील गुडलर

Read More »

पोलीस-ड्रग माफिया संबंध-निलंबित उपनिरीक्षक गुडलर याला सीबीआयकडून अटक

पोलीस खात्याच्या अमली पदार्थविरोधी विभागात काम केलेल्या गुडलर याला आज कोर्टात सादर करून अधिक चौकशीसाठी रिमांड घेतला जाणार आहे.

Read More »

नोबेल शांतता पुरस्कार तिघा महिलांना विभागून

महिला सुरक्षा आणि महिलांच्या अधिकारासाठी अहिंसक मार्गाने लढा देण्याचे उल्लेखनीय कार्य या तीन महिलांनी केले आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या एलेन सरलिफ (७२) या आफ्रिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. २००५ मध्ये या पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी लायबेरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. देशात आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक ऐक्य नांदावं, यासाठीही प्रयत्न केले. महिलांचं स्थान भक्कम करण्यासाठी त्यांनी अनेक अभिनव योजना राबवल्या आहेत.

Read More »

लेखा समिती अहवालमांडू न दिल्याने सभात्याग

हा अहवाल नसून तो मसुदा आहे त्यामुळे आपण त्यास मान्यता देऊ शकत नाही, असे सभापतींनी सांगितले. राणे यांनी परवाच तसे जाहीर केले होते. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Read More »