‘गैर’समज

  दत्ताराम प्रभू-साळगावकर शब्द मागे घेता येत नाहीत, ते बाणाप्रमाणे असतात व थेट भिडतात. आवाजाशी असो नाहीतर माणसांशी असो, तुलना ही झालीच झाली. शेवटी त्यानं तिची सर्वांसमक्ष माफी मागितली. वाद संपला पण गैर बोलण्याचं वैर मात्र उरलंच!   अगदी रोजच्या रोज कोणाच्या ना कोणाच्या कसल्यातरी गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला रस असतोच असं नाही. काही गोष्टी आपण ... Read More »

भारतीय कसोटी क्रिकेटचे नरशार्दुल

   सुधाकर रामचंद्र नाईक १९३२ पासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. उण्यापुर्‍या शतकभराच्या या कालखंडात भारतीय क्रिकेटने हळूहळू जागतिक क्रिकेटमध्ये आपला जम बसविण्यास प्रारंभ केला आणि सध्या भारतीय संघ जागतिक संघांच्या तोडीस तोड, तूल्यबळ बनला आहे.   भारतात क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानले जाते. १९३२ पासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. उण्यापुर्‍या ... Read More »

कठीण समय येता …

–  कु. तेजा तुळशीदास परब (पालये, पेडणे- गोवा) जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळी ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात परमेश्‍वर तुमची साथ देतो.. असे म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये अडकलेले माझे कुटुंबीय आणि मी गोव्यात परत येण्यासाठी पुन्हा पुन्हा देवाला साकडे घालत होतो. आनंद, खुशी, सुख, नैराश्य, दुःख या सार्‍या भावना आपल्या विचारांवर अवलंबून असतात. परिस्थिती कोणतीही असो आपण जर ... Read More »

नवीन शैक्षणिक वर्ष चतुर्थीनंतर (?)

 प्रा. वल्लभ लक्ष्मण केळकर (म्हापसा) गोव्यात मनोहर पर्रीकरांची पहिली कारकीर्द सोडल्यास शिक्षण या विषयाकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत पायाभूत व ऍकॅडमिक स्तरावर भरपूर बदल केले. परंतु त्यानंतर शिक्षण खाते कारकुनी बनले. शिक्षण खात्यात शिक्षणाचा सार्वत्रिक व समग्र विकास होण्यासाठी चिंतन आवश्यक आहे. कोविड-१९ महामारीने गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर २५ मार्च २०२० ... Read More »

नवी शिक्षण प्रणाली गरजेची

 प्रा. नागेश म. सरदेसाई शिक्षण प्रशासन, अध्यापन, पालक आणि समाज या सर्व घटकांनी एकत्र येऊन एक नवी योग्य शिक्षण प्रणाली तयार करणे आता महत्त्वाचे ठरेल. त्यातूनच शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजाचा उत्कर्ष होईल, याबद्दल दुमत नसावे! आज कोविद-१९ ने विश्‍वांत मोठ्या प्रमाणावर माणसांचे जीवन चलबिचल करून ठेवले आहे. जवळजवळ सर्व अर्थकारण ठप्प झालेले आहे. त्यात शेती, पर्यटन, उद्योग, दळणवळण इत्यादींचा ... Read More »

जीवनात ‘आपलं’ काय असतं?

 अनुराधा गानू (आल्त-सांताक्रुझ, बांबोळी) आपल्याजवळ असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्यातरी कुठे असतात? त्यात अनेक लोकांचा… अगदी किडे-मुंग्यांचासुद्धा वाटा असतोच. ते ते लोक येऊन आपापला वाटा घेऊन जातात आणि त्या त्या वेळी ते देण्याची बुद्धी आपल्याला आपोआप होते. कारण त्यामध्ये त्यांचा वाटा असतो. म्हणून म्हणते, ‘हे माझं, ते माझं’ असं करू नका. बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी शाळेत जाणारी मुलगी होते. आमच्या ... Read More »

खरी परीक्षा लॉकडाऊन संपल्यावर…

 माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा) आता जर आपण बदललो तर नक्कीच लॉकडाऊननंतरच्या काळात सहीसलामत उत्तीर्ण होऊ व कोरोना विषाणूपासून भयमुक्त होऊ. भयमुक्त वातावरणात तणावरहित आयुष्याचा आनंद उपभोगू. हे एक आव्हान आहे असं समजून आपण ते स्वेच्छेने पेलण्याचा निर्धार करुया. सध्या लॉकडाऊन ही एक सुवर्णसंधी आहे. घरी बसून कंटाळा आला असं म्हणून कंटाळून कसं चालेल? सूर्यप्रकाश, क्रियाशीलता, कुटुंबियांसाठी वेळ, छंदोपासना, आध्यात्मिक ... Read More »

अपारंपरिक विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केेलेल्या वीस लाख कोटींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल सलग तिसर्‍या दिवशी भरघोस घोषणा केल्या. पहिल्या दिवशी त्यांच्या घोषणा ह्या मुख्यत्वे कुटीर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रासाठी होत्या. दुसर्‍या दिवशी त्यांनी देशातील स्थलांतरित मजुरांसाठी दोन महिने मोफत अन्नधान्यापासून परवडणार्‍या भाडोत्री घरांपर्यंतच्या घोषणा केल्या होत्या. काल आपल्या तिसर्‍या पॅकेज अंतर्गत, ह्या कृषिप्रधान व ... Read More »

अखेर १५४ गोमंतकीय खलाशी गोव्यात

>> वास्कोतील ४ हॉटेल्समध्ये १४ दिवस विलगीकरणासाठी केली रवानगी विदेशातील ‘सेव्हन सीज व्होयेजर’ या जहाजात अडकलेल्या ६८ खलाशांना तर मुंबईत ‘कार्णिका’ जहाजात अडकलेल्या ८६ खलाशांना मिळून एकूण १५४ खलाशांना काल मुंबईहून खास बसेसनी वास्कोत आणून वास्कोतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये १४ दिवसांच्या विलगीकरण्यासाठी ठेवण्यात आले. गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ युरोपमध्ये ‘सेव्हन सीज व्होयेजर’ या जहाजावर अडकलेल्या ६८ गोमंतकीय खलाशांना गुरुवारी मुंबई ... Read More »

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

  कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रु. चे पॅकेज देण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. खाद्य पदार्थांशी संबंधित उद्योगांनाही १० हजार कोटींचे वित्त सहाय जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांत ७४ हजार कोटी रु. पेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी ... Read More »