पर्तगाळ मठातर्फे विद्याधिराज पुरस्कार प्रदान करताना प. पू. स्वामी महाराज श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी, मुख्यमंत्री दिगंबर कामत, श्रीनिवास धेंपे. |
|
चर्चिलनी माफी मागावी यासाठी जी-7 गटाची मुख्यमंत्र्यांशी भेट
आमदारांच्या जी 7 गटाने काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन साबांखामंत्री चर्चिल आलेमाव यांनी दोन दिवसांच्या आत जी - 7 गटाची माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. या प्रश्र्नावर आपण पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेऊ असे आश्र्वासन मुख्यमंत्री श्री. कामत यांनी दिल्याचे महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले.
|
|
Read more...
|
दाबोळीच्या विस्ताराचे काम लवकरच - अँटनी
"विश्वस्त' गस्तिनौकेचे जलावतरण
दाबोळी विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली जमीन नौदल देणार असून त्यामुळे विस्ताराचे काम लवकरच सुरू होईल असे केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी काल पत्रकारांना सांगितले.
|
|
Read more...
|
|
पर्तगाळ मठ समिती विद्यामंदिरे उभारणार
मंदिराच्या पैशातून विद्यामंदिरे उभारण्याचा संकल्प पर्तगाळ मठ समितीने सोडला असून मडकई पठारावर अशा प्रकारचे विद्यामंदिर उभारण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक कोमुनिदादीकडून 2 लाख चौ. मी. जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शिलान्यास करण्यात येणार असल्याची घोषणा पर्तगाळ मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराजांनी केली.
|
|
Read more...
|
कचरा प्रकल्प सहा महिन्यात पूर्ण करा
पालिकांना खंडपीठाच्या सूचना
पणजी महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच "लॅण्ड फिल साइट'चे काम सुरू करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देतानाच अन्य सर्व नगरपालिकांनाही कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचना काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केला.
|
|
Read more...
|
|
|
|
|
<< Start < Prev 371 372 373 374 375 376 377 378 379 380 Next > End >>
|
|
Page 372 of 749 |