लेख

स्मिता तळवलकर : एक संस्मरण

– दिलीप प्रभावळकर (ज्येष्ठ अभिनेते) स्मिता तळवलकरबरोबर काम करण्याची संधी अनेकदा मिळाली. कलाकार आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका स्मिताने यशस्वीपणे बजावल्या. स्मिताची निर्मिती असणार्‍या ‘चौकट राजा’ या चित्रपटात मला एक महत्त्वाची भूमिका करायला मिळाली. खरे तर यात मी स्मिताच्या पतीची भूमिका करणार होतो. परंतु आयत्या वेळी दुसरी भूमिका देण्यात आली. अर्थात, स्मिताची ही निवड किती योग्य होती हे त्या भूमिकेला ... Read More »

खळाळते ‘स्मित’ अवेळी लोपले

– विश्वास मेहेंदळे स्मिताचा आणि माझा परिचय १९७३ – ७४ पासूनचा. दूरदर्शनच्या एका पौराणिक नाटकात काम करण्यासाठी स्मिता दूरदर्शन केंद्रात आली होती. तेव्हा ती बारावीत शिकत होती. दूरदर्शनवर वृत्तनिवेदक होण्यासाठी पदवीधर ही पात्रता असणे आवश्यक होते आणि स्मिता तर बारावीत होती. परंतु स्मिताचे व्यक्तिमत्त्व, शब्दोच्चार या बाबी लक्षात घेऊन मी तत्कालीन संचालक पी. व्ही. कृष्णमूर्ती यांच्याकडून वृत्तनिवेदकासाठीची पदवीधर असण्याची अट ... Read More »

माळीण दुर्घटना – निष्काळजीपणाचे बळी

– उदय सावंत, वाळपई पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर महाभयंकर संकट कोसळले आहे. दुसर्‍या जागेवरून या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते व आज हे गाव अगदी संकटाच्या खाईत गेले आहे. अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र राजकीय स्तरावर परिणामकारक उपाययोजना करण्याची काळाची गरज होती. तिची परिपूर्णता झालेली नाही आणि काही स्वार्थी वृत्तीच्या घटकांमुळे हे करण्याची मानसिक वृत्ती आपल्यात नाही असे ... Read More »

मोदींनी अधिक ‘खुले’ का व्हावे?

– गंगाराम म्हांबरे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आल्यानंतर जनतेशी त्यांनी सुसंवाद साधलेला नाही, ते पत्रकारांना सामोरे जात नाहीत अथवा परदेशी दौर्‍यात ते मोजकेच पत्रकार नेतात अशा विषयांवर देशात सध्या चर्चा सुरू आहे. अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांनीच या विषयावरील चर्चेला चालना दिली आहे. मोदी खरेच का प्रसारमाध्यमांना टाळत आहेत, हा खरा मुद्दा आहे. निवडणूक प्रचारात ज्यांची भाषणे प्रसारमाध्य’ांना आकर्षित ... Read More »

गोवा मराठी अकादमी स्वायत्त ठेवा

– रमेश सावईकर गोवा सरकारने ‘गोवा मराठी अकादमी’ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे. गोमंतक मराठी अकादमीच्या एकूण कारभाराविषयी कार्यकर्त्यांमध्ये सरळ-सरळ दोन गट पडल्याने जो वाद निर्माण झाला तो मिटावा म्हणून आजवर सर्व ते प्रयत्न झाले. परंतु त्यातून कोणतीही फलनिष्पत्ती झाली नाही. म्हणूनच अखेर सरकारला हस्तक्षेप करून वेगळी गोवा मराठी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेणे भाग पडले, ... Read More »

हे अपमान का सोसले जातात?

– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा दि. २४ जुलैच्या विविध वर्तमानपत्रांतून चीनमध्ये चालू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत भारताच्या दोन शिख खेळाडूंची पगडी उतरवली गेल्याची अपमानास्पद अशी बातमी वाचून मन खिन्न झाले. त्याचबरोबर देशाभिमान कसा बाळगावा याचा सतत डोस पाजणारे आपले राजकारणी कसे दांभिक आहेत, याचेही यथावकाश दर्शन घडले. खेळाबरोबरच अन्य कितीतरी आघाड्यांवर आपला सतत अपमान होऊनसुद्धा आपण फक्त मूग गिळून स्वस्थ बसत ... Read More »

वेध एशियाडचे लक्ष्य तलाशाचे

– श्रद्धानंद वळवईकर विहंगम समुद्रकिनारे आणि या सुपीक प्रदेशातील ग्राम तथा शहरांना आल्हाददायक किनार देणार्‍या नद्या देशी तथा विदेशी पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिक गोमंतकीयानाही आकर्षित करतात. येथील सुंदर मंदिरे, चर्चेस प्रसिध्दीच्या प्रवाहात आघाडीवर असली तर खळखळत्या नद्या, समुद्रकिनारे हे गोमंतकीय भूषण बनले आहेत. म्हणूनच एकाअर्थी पश्‍चिमी किनारपट्टीला सुशोभित करणारा हा अद्भूत प्रदेश जलक्रीडा स्पर्धा आणि जलतरणपटूंच्या नैसर्गिक विकासाचे एक मुख्यस्रोत ... Read More »

लोकमान्य : तव स्मरण स्फुरणदायी…

– ग. ना. कापडी, पर्वरी एक ऑगस्ट जवळ येऊ लागला की नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची स्मृती प्रकर्षाने जागृत होते. लोकमान्यांना जाऊन आज ९४ वर्षांचा काळ लोटला आहे, तरी आजही ते सद्यपरिस्थिती समर्थपणे हाताळण्यास हवे होते असे वाटते, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिळकांचे गुणगान अखिल राष्ट्रीय स्तरावर होते. या नरपुंगवाच्या हाती इंग्लिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी ‘केसरी’ हे शस्त्र ... Read More »

भूस्खलनाचा धडा घेणार कोण?

– अनिलराज जगदाळे, भूकंपतज्ज्ञ आजकाल आपण नैसर्गिक आपत्तीचे ङ्गटके सातत्याने पाहत आहोत. अशा आपत्ती येणार असल्याची पूर्वकल्पना नसल्याने अनेक लोकांचा नाहक बळी जातो. महाराष्ट्रात काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ माळीण गावात घडलेली ताजी दुर्घटना त्याचेच प्रतीक आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम होऊन तेथील डोंगराची दरड कोसळली आणि त्याखाली तब्बल ४० घरे दबून ... Read More »

आत्महत्या हा मानसिक ताणावर उपाय नव्हे

– उदय सावंत आत्महत्येच्या प्रकरणांनी सध्या सत्तरी तालुका पूर्णपणे हादरून गेला आहे. तसे पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी आत्महत्या होतात, मात्र तीन महिन्यांत सत्तरीतील तीन महिलांनी केलेल्या आत्महत्या खरोखरच खोलवर विचार करायला लावणार्‍या आहेत. यामध्ये पिसुर्लेतील उपसरपंच सौ. वैभवी यांनी विषप्राशन करून, मासोर्डे येथील वेदश्री हिने आपल्या चार वर्षीय मुलीसोबत नदीत उडी टाकून व मोर्ले-सत्तरी येथील नीता गावस व सुजाता ... Read More »