लेख

आणीबाणी, पत्रकारिता आणि वर्तमान

– सीताराम टेंगसे, ज्येष्ठ पत्रकार ४० वर्षांपूर्वी भारतीयांनी एक दुःस्वप्न पाहिले. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणीबाणी जारी करून लोकांचे सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नागरी हक्क हिरावून घेतले व संपूर्ण देश एक भला मोठा तुरुंग बनविला, हेच ते भयावह दुःस्वप्न! लोकशाही मार्गाने सत्ता हाती आल्यानंतर लोकशाही गुंडाळून ठेवून हुकुमशहा बनलेले व जनतेचे कर्दनकाळ ठरलेले जगाच्या एकंदर शंभर वर्षांच्या इतिहासात ... Read More »

‘ब्रोकन’न्यूजचे संकट

– प्रमोद आचार्य संपादक, प्रुडण्ट मीडिया ओव्हरहर्ड न्यूजरूम नावाचे ट्विटरवर एक हँडल आहे. पत्रकार आणि वृत्तपत्र – वृत्तवाहिन्यांच्या न्यूजरूममध्ये होणाऱी विनोदी संभाषणे हे हँडल आपल्या फॉलोअर्सना पाठवते. त्यातलाच चटकन् लक्षात रहावा असा हा किस्सा – या संभाषणातून प्रतीत होणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘सोशल मीडिया एडिटर’ नावाचे पद आता बहुतेक प्रसारमाध्यमांत तयार झाले आहे. का? काही वर्षांआधी प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात फेसबुकवर ... Read More »

विधानसभा वृत्त

तेरेखोल पुलासाठी आवश्यक परवाने घेतले : मुख्यमंत्री एनडीझेड विभागात पुलांच्या बांधकामास परवानगी आहे. त्यामुळे तेरेखोल पुलासाठी आवश्यक ते सर्व परवाने सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिली. मेसर्स एस. एन. भोबे आणि असोसिएशन प्रा. लिमिटेड ही या पुलासाठी सल्लागार संस्था म्हणून नियुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. हा पूल जनतेसाठी महत्वाचा ... Read More »

अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे –

– डॉ. सचिन कांदोळकर गोमंतकातील थोर संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे हे त्रिशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने सरकारी पातळीवरून राज्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञान असूच शकत नाही, असे म्हणणार्‍या पेडण्यातील या थोर संतकवीचे पेडण्याच्याच महाविद्यालयाला नाव देऊन या कार्यक्रमाची सुरवात होत आहे. पालये गावच्या या संतकवीचा १७१४ मध्ये जन्म झाला. बांदा येथेही त्यांचे वास्तव्य होते. ‘अंतरीचा ... Read More »

बरे झाले!.. भंगारअड्डे हटणार!

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव माझी ‘भंगार’ नावाची एक कविता आहे ती अशी : गणू माझा वर्गमित्र शाळा सुटली; घरी पाटी – पुस्तके ठेवली की तो अर्ध्या चड्डीत धाव मारायचा भंगार गोळा करायचा. रविवार तर त्याचा खास भंगार गोळा करायचा दिवस त्या पैशांनी मग वही, पेन्सिल जुनी पुस्तके खरेदी करायचा दोन पैसे उरलेच तर चणे, कुरमुरे खायचा आज गणू भंगाराचा मालक ... Read More »

आता प्रतीक्षा चौथ्या पुस्तकाची!

– गंगाराम म्हांबरे लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला अतिशय वाईट दिवस आले आहेत. सत्ताधारी भाजप पक्ष अथवा रालोआच्या घटक पक्षांनी कॉंग्रेसवर संकट लादले आहे किंवा चौकशीचा ससेमिरा लावला आहे, असे मात्र कुठे दिसत नाही. ज्यांना संपुआ सरकारने अथवा गांधी कुटुंबाने आपले स्नेही मानले, हितचिंतक मानले अशाच व्यक्तींनी अलीकडे आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून कॉंग्रेस नेत्यांवर केलेले आरोप पराभवातून न सावरलेल्या कॉंग्रेसवर आणखी आघात करणारे ... Read More »

गरीब मानला जाणारा श्रीमंत देश

– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा आपला भारत देश हा एक गरीब पण विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. आपण सदैव आपल्या गत संस्कृतीचे गोडवे गात व कोणे एके काळी या देशात कसा सोन्याचा धूर निघत होता याचेच कोडकौतुक करत जगत असतो. तसे पाहिले तर आपला देश खरोखरच ‘महान’ आहे, पण आपले राज्यकर्ते स्वतःच्या कर्तबगारीने व फक्त स्वहिताचाच विचार करून या देशाला ... Read More »

प्रवासी बस वाहतुकीची अव्यवस्था..!

– रमेश सावईकर राज्यातील प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक समस्या कमी होण्याऐवजी आणखी बिकट झाली आहे. वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे कार्यवाहीत आणण्याची मुळातच इच्छा नसल्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सेवा-सुविधांचा अभाव असल्याने नोकरी, व्यवसाय, काम-धंदा, शिक्षण यासाठी ग्रामीण भागातील जनतेला शहरांशी दैनंदिन संपर्क ठेवावाच लागतो. राज्यातील शहरात प्रवासी वाहतुकीची जेवढी सोय आहे, ... Read More »

मोदी सरकारची बदलती लक्षणे

– कॅजिटन परेरा, म्हापसा या लोकशाही देशामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका होतच असतात. संसद, विधानसभेप्रमाणे खालच्या स्तरावर ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुका त्याच पद्धतीने होत असतात. सरकारे किंवा सत्ताधारी बदलत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सारखे भव्य दिव्य यश यापूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी व जनता पक्षालाही मिळाले होते, मात्र यावेळी कॉंग्रेससारख्या देशव्यापी व सर्वांत जुन्या राजकीय पक्षाचे पुरे पानिपत झाले. ... Read More »

पाकिस्तानला धडा शिकवायची हीच योग्य वेळ

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव दि. २७ जुलैच्या दैनिकात पाकिस्तानबाबत दोन बातम्या वाचनात आल्या. एकः श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलीस शहीद, चार जखमी आणि दुसरी – पाकचा जम्मूतील भारतीय लष्करी ठाण्यावर पुन्हा गोळीबार. पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळ्यास नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, त्याला आता दोन महिने झाले. या दोन ... Read More »