लेख

जमाना ‘रोबो-वेटर्स’चा!

उपाहारगृहात खाण्यासाठी जाणे हा शहरी-निमशहरी भागातील बर्‍याच कुटुंबांचा सर्वांत आवडता टाइमपास झाला आहे असे म्हणता येईल! किंबहुना पुण्या-मुंबईतील घरांमध्ये स्वयंपाक केला जातो की नाही अशीच शंका यावी इतके हे प्रकरण बोकाळले आहेत!! मोठ्या शहरांतील उपाहारगृहांचे स्वरूपही (आंतरराष्ट्रीय निकषांबरोबरच) बदलते आहे. मिळणारे खाद्यपदार्थ, अंतर्गत सजावट ह्यांबरोबरच सेवा पुरवण्याची पद्धतही (म्हणजेच ‘सर्व्हिस’ किंवा ‘वेटिंग’) कात टाकते आहे. सध्या बरेच ठिकाणी ‘सेल्ङ्ग सर्व्हिस’ ... Read More »

माणसाची निर्मिती कशासाठी?

– प्रकाश आचरेकर, वास्को आज आपले जीवन पूर्वीप्रमाणे कष्ट करून जगावेे असे राहिलेले नसून थोड्याच श्रमांत अन्न, संरक्षण, आसरा घेणे व खूप उत्पादन घेऊन आरामात वेळ घालवणारे व तसेच अत्यंत वेगाने विकासाकडे घोडदौड करणारे आधुनिक जीवन झालेले आहे. त्यानुसार माणसाच्या खाण्यापिण्यात, राहणीमानात व विहारात मोठा बदल झालेला आहे. पण आमचे जीवन सुरू कसे झाले याची माहिती वैज्ञानिक देत आहेत. Read More »

थोर दलित नेते बाबू जगजीवनराम

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव जातीयता, विषमता आणि असमानता यात पोखरून निघालेल्या भारत देशात या सर्वांवर मात करून जे अनेक दलित नेते शून्यातून वर आले, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम यांनी दीन-दलित, शोषित-पीडित समाजासाठी जे कार्य केले, त्याचे कौतुक करावे, तितके थोडेच. अशा या थोर नेत्यांपैकी हाल, छळ, पिळवणूक अगदी विद्यार्थीदशेपासून सहन करून आपल्याला जे सहन करावे लागले, ... Read More »

गुन्हेगारीचे वाढते प्रमाण कसे रोखणार?

– रमेश सावईकर राज्यात वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरली आहे. गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून कोणते व कशा स्वरुपाचे उपाय योजावेत, याबाबतचे धोरणही निश्‍चित नसल्याने गुन्हेगारांना रान मोकळे मिळते. राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे अशी विरोधी पक्षाने ओरड केली. लोकांनी आवाज उठविला तरी सरकार ते कबूल करीत नव्हते. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात कायदा, सुव्यवस्था चांगली आहे अशी सबब देऊन सरकार ... Read More »

गोपनीयतेची ‘बुडती नौका’

अलीकडेच गुजरातमधील पोरबंदर समुद्र किनार्‍यालगत आलेल्या एका स्ङ्गोटकांनी भरलेल्या नौकेचा तटरक्षक दलाने पाठलाग केला आणि ती बोट रोखली. त्यानंतर या बोटीचा स्ङ्गोट झाला आणि ती समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये चार जण होत अशी माहिती समोर आली आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी आणि काही राजकीय पक्षांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत आणि त्यावरून सध्या बराच वादही सुरू आहे.सरकार उगीचच पाकिस्तानविषयी ... Read More »

परप्रांतीयांचे आक्रमण रोखायलाच हवे

– प्रल्हाद भ. नायक, दुर्गानंदनगर, कुडचडे दि. २२ डिसेंबर २०१४ च्या ‘नवप्रभा’ च्या अंकात सौ. सपना नाईक, चिंबल यांनी ‘वाचकीय’ सदरात ‘यालाच स्वातंत्र्य म्हणतात का रे भाऊ’ या शिर्षकाखाली लिहिलेले पत्र फारच आवडले. त्यांचा संपर्क असता तर अभिनंदन केले असते. दि. २ जानेवारी २०१४ च्या नवप्रभाच्या अंकात विश्‍वास मधुकर पेडणेकर यांनी लिहिलेल्या ‘सरकारने आदर्श गोव्याचे ध्येय बाळगावे’ या लेखाने पुनर्उजाळा ... Read More »

वन्यजीव संरक्षणात नवतंत्रज्ञानाचा वापर

गतवर्षी म्हणजे २०१४ च्या सुरुवातीच्या दिवसांत मध्यप्रदेशातील पन्ना येथील वाघांसाठीच्या संरक्षित अभयारण्यावर (पन्ना टायगर रिझर्व) एक अगदीच छोटे विमान वारंवार घिरट्या मारताना काहींना आढळले. परंतु ही कोणत्याही युद्धाची तयारी नव्हती किंवा सिनेमाचे शूटिंगही चालू नव्हते! या विमानाद्वारे पन्नाच्या जंगलातील प्राणिजीवनाचे सर्वेक्षण केले जात होते. वने आणि वन्यजीवनाचे सर्वेक्षण, संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या उद्देशाने मानवरहित विमानाचा (अनमॅन्ड् एरिअल व्हेइकल उर्ङ्ग ड्रोन) वापर ... Read More »

डॉ. वसंतराव गोवारीकरः साधा माणूस, थोर संशोधक

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव डॉ. वसंतराव गोवारीकर हे एक चालते बोलते ‘विज्ञान विद्यापीठ’, असे म्हटले जाई, ते तंतोतंत खरे आहे. सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचावे व त्यासाठी क्लिष्ट भाषा वगळून त्याचा बोध सर्वसामान्यांनाही व्हावा यासाठी अत्यंत साध्या राहणीचा हा मराठी वैज्ञानिक जीवनभर कार्यरत राहिला. आजची तरूण पिढी उच्चविद्याविभूषित होऊन भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून परदेशी जाते. अशावेळी इंग्लंडमध्ये रसायनशास्त्रात प्रावीण्य ... Read More »

सेवाही परमो धर्मः

– प्रकाश आचरेकर, मुंडवेल – वास्को मनुष्यजन्मात प्रेम, माया, मदत करणे, उपकार, परतफेड, प्रायश्‍चित्त, यातना, प्रार्थना, थोरवी गाणे, मान देणे, आज्ञा पाळणे, सन्मान करणे, आदर करणे, गोड बोलणे, संकटकाळी धावून येणे, अशा अनेक बाजूंनी माणूस माणसाची मदत करतो. परंतु सेवा करणे ही तर सर्व मदतकार्यात उत्कृष्ट मानली जाते. सेवा करण्याची रूची ही वेगळीच असते. ही रुची त्या कर्त्याला परमसुख देणारीही ... Read More »

जुन्या प्रश्नांचे नवे संकल्प

– रमेश सावईकर गोवा राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी गतकाळापासून केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. गोवा राज्याचे वेगळेपण जपण्यासाठी विशेष राज्याचा दर्जा मिळण्याची आवश्यकता आहे, असे वातावरण राज्य सरकारने निर्माण केले. तथापि, राज्यात असलेले कायदे विशेषता अबाधित राखण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, ह्याचे भान सरकारने ठेवले नाही. राज्याला विशेष ... Read More »