Tuesday, May 14, 2024
- Advertisement -

लेख

डॉ. वि. ल. धारूरकर व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...

TOP STORIES TODAY

STAY CONNECTED

14,834FansLike
6,183FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

OTHER STORIES IN THIS SECTION

‘हिंदू चेतना संगम’ मागील उद्देश…

दत्ता भि. नाईक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ७ जानेवारी रोजी देशव्यापी ‘हिंदू चेतना संगम’ ह्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. हा उपक्रम नेमका कशासाठी आहे व...

मगो पक्ष आजही बहुजनांच्या ह्रदयात…

देवेश कडकडे (डिचोली) मगो पक्ष ही बहुजन समाजासाठी एक छोटीशी खिडकी होती. त्यातून डोकावून अनेकांना आपल्या स्वाभिमानाचा, उत्कर्षाचा मार्ग गवसला. कॉंग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षानेही...

‘रिलक्टंट सुपर पॉवर’कडून ‘ऍसर्टिव्ह सुपरपॉवर’कडे

शैलेंद्र देवळाणकर स्पष्ट बहुमत घेऊन साडे तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत आले. या स्पष्ट बहुमताचा परिणाम निश्‍चितपणे परराष्ट्र धोरणावर झालेला आहे. परराष्ट्र...

मुत्सद्दी खेळीमागची कारणमीमांसा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) तेल अविव्ह येथील दूतावास जेरुसलेमला हलवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे जागतिक पटलावर तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिकन आदेशाचा निषेध करून...

मुंबईत गेले ते बेङ्गिकिरीचेच बळी

ऍड. असीम सरोदे मुंबईमधील कमला मिल आवारातील रेस्टॉरंटस्‌मध्ये घडलेले अग्निकांड हे आपल्या यंत्रणेच्या बेङ्गिकीरीचे नवदर्शन घडवणारे उदाहरण आहे. यानंतर काही ठिकाणी बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई...

‘अँटी इन्कम्बन्सी’ची अपरिहार्यता

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) सरकारने विकासाची भरपूर कामे केली असली आणि त्याचे बदलीचे काम केले नसेल तर सरकारचे काम त्याच्या दृष्टीने शून्य असते. व्यवस्थेच्या...

राजकारण्यांच्या विळख्यात म्हादई प्रश्न!

शंभू भाऊ बांदेकर कर्नाटकची सगळी नाटके लवादासमोर उघडी पडली असताना एका राजकीय पक्षाने आपल्या निवासस्थानी बैठक बोलावून म्हादई प्रश्‍नावर कर्नाटकच्या बाजूने तोडगा काढण्याचा प्रयत्न...

गरज राजकीय प्रदूषणुक्तीची

ऍड. असीम सरोदे हवापालटासाठी महाबळेश्वरला गेलेल्या उद्धव ठाकरेंना शेजारच्या हॉटेलमधील वर्‍हाडी मंडळींच्या गोंगाटाच्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास झाल्याने त्याविरुद्ध बडगा उगारला गेला. हाच बडगा रोज उगारला...
- Advertisement -

MOST READ