ब्रेकिंग न्यूज़

लेख

हे असे का कोणी सांगेल का?

– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा सध्या सर्वत्र विविध संवेदनशील विषयांवरून चर्वण चालू असते. सांस्कृतिक, सांगीतिक, शैक्षणिक, धार्मिक वगैरे विषय जाहीर चर्चासत्रातून चघळले जातात. सध्या मानव नामक प्राण्याने स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवताना या वर उल्लेखित सर्व क्षेत्रांत अगदी सुखेनैवपणे मुक्त संचार आरंभला आहे. मग त्यात नीतीमूल्ये पायदळी तुडवली जातात, यावर ना कोणाला खंत, ना खेद. आता तर मानवाने आपण ... Read More »

वैदिक – सईद भेटीचा वादंग

– गंगाराम म्हांबरे जग छोटे बनले आहे, सर्व देश एकमेकांजवळ आले आहेत असे म्हटले जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सारे शक्य झाले आहे. सहजपणे कोणीही कुठेही जाऊ शकतो. कोणाशीही सहजपणे बोलू शकतो, हे जरी खरे असले तरी एखादा देशवासीय शत्रूदेशात जाऊन अतिरेकी टोळक्याच्या म्होरक्याशी बोलला, तर त्याचे समर्थन केले जाऊ शकते काय? यापूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी घनदाट रानांत, ... Read More »

सरकारचे लवचिक खाण – उद्योग धोरण!

– रमेश सावईकर खाण उद्योग हा गोव्याचा आर्थिक कणा आहे, अशी भूमिका घेऊन गेल्या दहा वर्षांत गोव्यात मोठ्या प्रमाणात खाण उद्योग करून हजारो कोटी रुपयांची लूट करण्यात आली. ही परिस्थिती उद्भवल्यामुळे दोन वर्षांपूर्वी खाण बंदी लागू करणे सरकारला भाग पडले. या कालावधीत चौकशीसाठी आयोग नेमून सरकारला अहवाल सादर करण्यात आला. पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली. या न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार आता ... Read More »