लेख

खासगी बसवाले बेशिस्त; कदंब मात्र सुस्त!

देवेश कु. कडकडे ( डिचोली) राज्यातील खासगी बसवाहतुकीला प्रवासी उबगले आहेत. मात्र, खासगी बसवाल्यांची मनमानी मोडीत काढण्यासाठी स्थापन झालेले कदंब महामंडळ मात्र प्रवाशांना पर्याय देण्यात आजवर कमी पडले आहे.. गोव्यातील खासगी बस वाहतूक जनतेसाठी उपयुक्त साधन बनली आहे. आज सर्व स्तरांतील जनतेकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने असूनही गोव्यातील वाढती लोकसंख्या, परप्रांतियांची त्यात झालेली लक्षणीय वाढ, यामुळे खाजगी बस वाहतुकीचा धंदा ... Read More »

मोदी सरकारची अग्निपरीक्षा

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) पंजाब नॅशनल बँकेच्या एकाच शाखेत हा घोटाळा झाला व तो हेतूपूर्वक म्हणजे नीरव मोदी याच्या फायद्यासाठी संगनमताने करण्यात आला ही बाब सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट झाली आहे. गेल्या शुक्रवारी ‘परीक्षापे चर्चा’ या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांना रोजच माध्यमांच्या परीक्षेला तोंड द्यावे लागते. ते खरे आहे आणि अशी परीक्षा व्हायलाही पाहिजे. पण पीएनबी घोटाळ्याच्या निमित्ताने त्यांच्या सरकारची ... Read More »

भारतापुढील आव्हान आणि संधी

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओर) आणि बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) या प्रकल्पांमुळे भारतासमोर समप्रमाणात संधी आणि आव्हाने उभी ठाकली आहेत. भारताने आडमुठेपणा किंवा अडवणुकीची वृत्ती अंगिकारण्याऐवजी दूरदृष्टीने, अल्प गुंतवणुकीच्या देशी प्रकल्पांद्वारे या चीनी प्रकल्पांमधून आर्थिक लाभ उचलत सामरीक सक्षमता हासील करून घेतली पाहिजे आणि त्यातून आशियात व जगात आपले विशिष्ट स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला ... Read More »

थिंक वेस्ट’ची आवश्यकता

‘शैलेंद्र देवळणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॅलेस्टाईन, यूएई आणि ओमान या पश्‍चिम आशियाई देशांचा दौरा नुकताच पार पडला. तेल, नैसर्गिक वायू या दृष्टिकोनातून पश्‍चिम आशिया भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात अमेरिकेसारखा देश पश्‍चिम आशियातील त्यांची संरक्षक बांधिलकी आता कमी करू लागला आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी भारताने भरून न काढल्यास चीन तिथे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करील. म्हणूनच भारताने ... Read More »

भिकू पै आंगले ः एक कृतार्थ प्रवास

डॉ. सोमनाथ कोमरपंत प्राचार्य भिकू पै आंगले यांचे काल पहाटे ९४ व्या वर्षी निधन झाले. दीर्घायुषी माणसे अनेक असतात, पण आपले जीवन सदैव समाजसन्मुख राहून अर्थपूर्णरीत्या जगणारी माणसे दुर्मीळ असतात. अशा असामान्य व्यक्तिमत्त्वांपैकी भिकुबाब होते. त्यांच्या जाण्याने गोव्याच्या सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे. गोमंतकाच्या मराठी परंपरेचा सार्थ अभिमान त्यांना होता. त्याला त्यांनी डोळस अभ्यासाची ... Read More »

लोकसभा निवडणुकीचा संसदेत बिगुल

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) मोदींनी लोकसभा व विधानसभांच्या एकत्रित निवडणुका हा विषय चर्चेत आणला आहे. निर्वाचन आयोगानेही तशी सूचना केली आहेच. एक सांसदीय समितीही त्या विषयावर विचार करीत आहे. मात्र एकत्रित निवडणुका घेणे कितपत शक्य होईल, हा फार मोठा प्रश्न आहे. लोकसभेची आगामी निवडणूक २०१८ च्या अखेरीस मुदतीपूर्वी होते की, ठरल्याप्रमाणे मे २०१९ मध्ये होते हे आजच सांगता येत नसले ... Read More »

पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तराची गरज

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) चीन अप्रत्यक्षपणे, पडद्यामागून पाकिस्तानला मदत करील; परंतु भारताविरुद्ध थेट कारवाई करणार नाही. त्यामुळे आपण केव्हाही पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कारवाई करू शकतो… भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुळातच पाकिस्तानचे धोरण निश्‍चित आहे. झिया उल हक्, झुल्ङ्गिकार अली भुट्टो यांनी ते स्पष्ट केलेले आहे. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्.’ त्यामुळे अनेक ... Read More »

एकत्रित निवडणुका योग्यच, पण किती व्यवहार्य?

देवेश कु. कडकडे (डिचोली) आपल्या देशाला केवळ निवडणुकांसाठी अवाढव्य खर्च परवडणारा नाही. त्यामुळे एकत्रित निवडणुकांचा तोडगा देश, समाज आणि लोकशाहीच्या हिताला पूरकच आहे. मात्र ही कल्पना मूर्त स्वरुपात येईल का? नीती आयोगाने २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करून चर्चेची दारे सर्वांना खुली केली आहेत. हा प्रस्ताव तसा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत ... Read More »

म्यानमारमध्ये गरज भारताच्या मध्यस्थीची

शैलेंद्र देवळाणकर रोहिंग्यांचा प्रश्‍न हाताळण्यास म्यानमारमधील शासनाला अपयश येत असून ही परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. त्यामुळे अमेरिका आणि पाश्‍चिमात्य जग म्यानमार विरोधात आर्थिक निर्बंध घोषित करण्याची शक्यता आहे. रोहिंग्यांच्या बाबतीत चीनने मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. वास्तविक, या प्रश्‍नाबाबत भारताने मध्यस्थीसाठी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा म्यानमार पुन्हा चीनच्या प्रभावाखाली जाण्याचा धोका आहे. अलीकडील काळात चीन भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ... Read More »

मतदानसक्ती कशासाठी?

ऍड. असीम सरोदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी निवडणुकांमधील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान सक्तीचा विचार होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, मागील काळात मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारची मागणी ङ्गेटाळून लावली होती. गुजरात विधानसभेने तर यासंदर्भात कायदाही केला होता; मात्र न्यायालयाने त्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली. वास्तविक, मतदान सक्तीचे करण्यापेक्षा त्याविषयी प्रबोधन केले पाहिजे, प्रेरित केले पाहिजे… केंद्रात सत्तांतर झाल्यानंतरच्या गेल्या ... Read More »