Friday, March 29, 2024
- Advertisement -

लेख

डॉ. वि. ल. धारूरकर व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...

TOP STORIES TODAY

STAY CONNECTED

[td_block_social_counter facebook=”navhindtimes” twitter=”navhind_times” youtube=”channel/UCDFOkbaN9IuV6tjO8Aqo1ww” manual_count_youtube=”8000″ style=”style9 td-social-boxed td-social-colored”]

OTHER STORIES IN THIS SECTION

कारगिल ः युद्ध आणि प्रश्न

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) कारगिल विजय दिनाचा १९ वा वर्धापन दिन येत्या २६ जुलै रोजी साजरा केला जाईल. या युद्धात भारताचे ४७४ सैनिक धारातीर्थी...

भटका समाज बनतोय झुंडशाहीचा बळी

देवेश कु. कडकडे (डिचोली) व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरवर पसरणारी सर्व माहिती खरीच असते हा समज आपला समाज आज अपरिपक्व असल्याचे लक्षण आहे. जमावाची असुरक्षिततेची भावना...

ट्रम्प – पुतीन भेटीच फलित काय?

शैलेंद्र देवळाणकर अमेरिका आणि रशिया या जागातिक स्तरावरील बलाढ्य सत्ता. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियाची शकले झाली तरी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून अमेरिका ज्या पद्धतीने...

दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ

ऍड. असीम सरोद दिल्लीमध्ये नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्यातील संघर्षाची मागील तीन वर्षांपासून चर्चा होत होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या संघर्षनाट्यावर पडदा...

जगाने अनुभवला विश्वचषक फुटबॉल महासंग्राम

शंभू भाऊ बांदेकर २०१८ चा हा विश्‍वकरंडक महासंग्राम सुमारे साडेतीनशे कोटी लोकांनी पाहिला व त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. असंख्यांचे जगज्जेतेपदासाठी कोणत्या दोन संघांमध्ये सामना...

न्या. चेलमेश्वर यांची निवृत्तीही वादळीच

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) सर्वोच्च न्यायालयातील क्रमांक दोनचे न्यायमूर्ती चेलमेश्वर कार्यरत असतांना त्यांनी १२ जानेवारी २०१८ रोजी अभूतपूर्व पत्रकार परिषद घेतल्याने तर ते वादळी...

थायलंडमधील थरार ः शोध आणि बोध

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) थायलंडच्या थाम लुआंग गुहेमध्ये अडकलेल्या ङ्गुटबॉल टीमला यशस्वीपणे आणि सुखरूप बाहेर काढण्याची घटना प्रशंसनीय तर आहेच; पण त्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा...

सावधान ! अमली पदार्थ बनतोय गोव्याची संस्कृती

शंभू भाऊ बांदेकर पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावण्याची शिफारस केंद्र...
- Advertisement -

MOST READ