Friday, April 26, 2024
- Advertisement -

लेख

डॉ. वि. ल. धारूरकर व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...

TOP STORIES TODAY

STAY CONNECTED

14,834FansLike
6,183FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

OTHER STORIES IN THIS SECTION

पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचा आंध्र पॅटर्न!!

ऍड. प्रदीप उमप आंध्र प्रदेशात निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तब्बल पाच उपमुख्यमंत्री नेमून वेगळाच पायंडा पाडला आहे. राज्यातील विविध पाच समाजांमधील...

गिरीश अंकल, मी आणि चेलुवी

सोनाली कुलकर्णी ‘चेलुवी’ हा माझा पहिला चित्रपट. गिरीश कर्नाडांसारख्या दिग्गज कलाकाराबरोबर तो करण्याचा योग नशिबी आला, हे माझं सुभाग्य मानते, कारण या पहिल्याच चित्रपटाने...

जम्मू काश्मीर विधानसभा पुनर्रचनेचा मास्टरस्ट्रोक!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जम्मू काश्मीर विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा विचार केंद्रीय गृहमंत्रालय करीत असल्याच्या वार्ता आल्या आणि काश्मीरमधील राजनेते, फुटिरतावादी आदींचे धाबे दणाणले....

आता दाऊदचा नंबर?

शैलेंद्र देवळणकर केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यामुळे पाकिस्तानात अस्वस्थता आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकपाठोपाठ मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून भारताने पाकिस्तानची...

चर्चा ‘फेसबुक’च्या चलनाची

ऍड. प्रदीप उमप फेसबुकने ‘ग्लोबलकॉईन’ हे स्वतःचे आभासी चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेसह अनेक देशांमधील नियामक यंत्रणांकडून त्याविषयी विविध शंका...

असामान्य निवडणुकीचा असामान्य निकाल

देवेश कु. कडकडे दर वेळी धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाजपाला राजकीय अस्पृश्य मानणार्‍या पक्षांचे दिवस आता संपले आहेत. त्यांना मतदारांनी कठोर इशारा दिला आहे. त्यामुळे...

कॉंग्रेससमोर पर्याय मर्यादितच

ल. त्र्यं. जोशी आज कॉंग्रेस पक्षात सुरु असलेल्या हालचाली कुणाला नाटक वाटतील किंवा कुणाला त्यातून वेगळा अर्थही काढता येईल पण कसाही विचार केला तरी...

नवीन त्रिदलीय संघटना

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) संरक्षण दलांच्या तीनही अंगांंमध्ये ‘जॉइंटमनशीप’ राखण्याचे आणि चपळ, जलद व मारक हालचालींसाठी ‘बेटर टीथ टू टेल रेशो’ निर्माण करण्याचे आदेश...
- Advertisement -

MOST READ