कुटुंब

एक डाव पत्त्यांचा

 – संदीप मणेरीकर इस्पिक, बदाम, चौकट किलवर एक्का, गुलाम, अन् राणी-राजा बावन्न पानांचे धमाल खेळ बैठ्या खेळांचा हाच खरा राजा! ‘अरे जरा बैठक घाल रेतिनशेचारची’ दादांनीमला सांगितलं आणि नेहमीप्रमाणे आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत बैठक घालण्यासाठी गेलो. तळाला एक जमखान, त्यावर चौरस घड्या केलेल्या दोन चादरी, त्यावर आणखी एक लहान घडी केलेली शक्यतो गुळगुळीत चादर (पत्त्यांचे कोपरे अडकून पत्ते मोडू नयेत ... Read More »

बाळा, गाऊ कशी अंगाई!

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे ‘‘मॉम, वॉट्‌स अंगाई गीत?’’ अमेरिकेत जन्मलेला व तिथेच वाढलेला ७ वर्षांचा नातू आपल्या आईला विचारत होता. आईला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर माहीत नव्हते. कारण तिथेही अंगाई गीत ऐकले नव्हते. तीही अमेरिकेला जन्माला आलेली. भारतीय संस्कृती, येथील चालीरिती तिला माहित नव्हत्या. जाणून घ्यायचा प्रयत्नही कधी केला नव्हता. पाश्‍चात्य अमेरिकन संस्कृती तिच्या वागण्यात, बोलण्यात भिनली होती. चारच दिवसांपूर्वी मुलगा, ... Read More »

हे मना…!

– प्रेमानंद मस्णो नाईक विचारांच्या जंजाळातून थोडं बाहेर येऊन मनाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मन कुठे जाग्यावर असते? ते बिचारे विचारांच्या मागे मागे धावत सुटलं आहे. हे असंच असतं का? आपण विचार एक करतो; पण मन मात्र आपल्याला इतर विचारांकडे ओढून नेत असते. कधी कधी मनातील विचार आपण प्रकट करण्याचा अट्टाहासाने प्रयत्न करत असतो. पण एकूण त्यावेळची स्थिती पाहून पाहून ... Read More »

बालशिक्षणाचा अश्वमेध

– डॉ. नारायण भास्कर देसाई ‘बालपणाचा काळ सुखाचा’ असं ऐकत, मानत आणि अनुभवत मोठे झालेल्यांना बालशिक्षण या शब्दातही विसंगती दिसण्याची शक्यता आहे. कारण बालपणात ‘स्वस्थ बसे तोचि फसे’ हे अगदी खरं असतं, आणि आपल्या पठ्ठीबद्ध शिक्षणात स्वस्थ, गप्प, शांत, शिस्तीत बसणं अभिप्रेत असतं. त्यामुळे बालशिक्षण मुलांच्या सुखाच्या आड येतं असं म्हटलं तर ते अगदीच चूक म्हणता येणार नाही. पण बालशिक्षण ... Read More »

कोकणी रंगभूमीचा प्रवास

– पुंडलिक नायक नाटक हा ललित साहित्याचाच एक प्रकार आहे. नाटकाच्या रंगमंचावरील आविष्कारात दृक आणि श्राव्य या दोन घटकांची भर पडते. त्यामुळे त्यातील साहित्यिक मूल्य अधिक स्पष्टपणे आणि प्रभावीपणे उठून दिसते. नाटक म्हणजे चालणारा, बोलणारा साहित्य प्रकार. खरे नाटक पुस्तकांत नाही तर प्रयोगात असते. कोकणी नाटक आज आपली स्वत:ची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण प्रतिमा दाखवण्याची ताकद ... Read More »

माझं घर

– संदीप मणेरीकर किती सुंदर असते आपुले घर प्रत्येकाचे असते गोकुळ जणू किती रंग सांगावे या घराचे मी जितके क्षितिजावरती पहाटे येती असं हे आपलं घर प्रत्येकालाच बहुत प्रिय असतं. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या घराचा ओढा असतो. माहेरवाशीण असो किंवा दूर नोकरीसाठी गेलेला मुलगा, त्याला आपलं खर हे घरट्यासारखं असतं. संध्याकाळ झाली की पक्षी जसे आपोआप घराकडे वळतात, तसंच काहीसं या ... Read More »

ओवाळीते लाडक्या भाऊराया!

– सौ. लक्ष्मी जोग या जगात बहिण-भावाच्या नात्याइतके परम पवित्र, सुंदर आणि हृद्य नातं दुसरं कोणतंही नसेल. एकाच झाडाला दोन भिन्न गुणधर्म असलेली दोन गोड फळं फक्त मानव प्राण्यांतच असू शकतात. कारण इतर प्राणीमात्रांत बहिण-भाऊ म्हणून जन्मलेल्यांत ते नातं इतकं पवित्र न राहता ते नर व मादी असं होत जातं. म्हणूनच मानवातील बहिण भावाचं नातं सर्वश्रेष्ठ आहे. आजन्म ही भावंडं ... Read More »

सायकल

– संदीप मणेरीकर ग्रामीण भागात सायकल ही एकेकाळी महाराणीच्या अवतारात वागत होती. तिचा तोरा काय होता, तिचे रूप, सौंदर्य, तिचा दिमाख, थाटमाट काय सांगणार? खरंच ती जणू काही इंग्लंडची महाराणीच होती. रस्त्यावरून चालत जात असताना जर कोणी सायकलस्वार त्यावेळी रस्त्यानं जात असेल तर त्याचा तोरा काही औरच होता. चालत जाणारी व्यक्ती म्हणजे अगदीच सामान्य आणि आपण म्हणजे साक्षात देवाधिदेव इंद्रच ... Read More »

महिला संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याचे बळ

– चित्रा प्रकाश क्षीरसागर स्व. माधवी देसाई यांच्या प्रेरणेने सुरू झालेले अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे यंदाचे हे तप:पूर्ती साहित्य संमेलन आहे. माधवीताईंचा आशीर्वाद या रूपाने हे संमेलन श्री तुळशीमाता पांडुंरग महिला मंडळातर्फे आम्ही पणजी शहरात घेत आहोत. हे संमेलन भरविताना आम्हांला आनंद तर होत आहेच, परंतु त्यासाठी गेले वर्षभर राबताना झालेले श्रम या संमेलनाच्या यशस्वीतेने दूर होत आहेत, हेही ... Read More »

गोमंतक महिला साहित्य संमेलन सृजनशक्तीचे व्यासपीठ

– प्रा. सुनेत्रा कळंगुटकर साहित्य संमेलन हा ऊर्जेचा उत्सव असतो. लेखक, वाचक, रसिक यांना ऊर्जा देणारे ते एक केंद्र असते. संमेलनातील कार्यक्रमांतून मिळणारी ऊर्जा साहित्यरसिकांना चैतन्य प्राप्त करून देते. भाषेचे, साहित्याचे संवर्धन करते. सृजनशक्तीला आवाहन करणारी ही संमेलने म्हणजे साहित्यिकांसाठी, साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. Read More »