29.9 C
Panjim

Covering Goa since 1970

Tuesday, April 16, 2024

कुटुंब

spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...

OTHER STORIES IN THIS SECTION

कॉलेज जीवनाचा मागोवा

 शरच्चंद्र देशप्रभू गोवा बदलला, पणजी बदलली, अन् काळाच्या ओघात धेंपे कॉलेजपण बदलले. काळ निरंतरपणे वाहतो आहे. निर्लेपपणे सारे बदल पाहतो आहे. वाचनालयात पुस्तके देऊन...

सुखाची गुरुकिल्ली

 विद्या म्हाडगूत (फोंडा) घरातल्या सर्व मंडळींनी हसत-खेळत राहिल्यामुळे घराचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. घराचे नियम, निसर्गाचे नियम ज्यावेळी आपण तोडतो तेव्हाच आपल्या नशिबी दुःख...

कौतुकाची थाप महत्त्वाची!

हीरा नारायण गांवकर, (नगरगांव वाळपई) ज्या आम्हाला आज अडचणी वाटताहेत त्यावर आपण तोडगा काढायला हवा ना. आपल्याला जे त्रास झाले, ते उद्या आपल्या सुनेला किंवा...

जागतिक ग्राहक हक्क दिवस

प्रा. नागेश सु. सरदेसाई आजच्या डिजिटल युगात ग्राहक आणि वस्तू यांच्यामध्ये एक नाते असते. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांनी ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार...

होली आयी रे…!

 सौ. मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर (म्हापसा) सामाजिक जबाबदारी उचललेल्या समाजसेवकांनी वाड्यावाड्यावर होणार्‍या हीन, गलिच्छ, गलथान कृतींवर बंधने लादून, होळीच्या सणाला बिबत्सपणाचा रंग चढू न देता, समाजस्वास्थ्य...

तल्लख बुद्धीला योग्य दिशा द्यावी

 नीना नाईक जास्त एनर्जी असलेल्या मुलांना शिक्षणाबरोबर इतर अनेक ठिकाणात गुंतवून ठेवले तर त्यांच्या बुद्धीला पैलू छान पडतील. स्थिर बसण्यासाठी बुद्धीबळ खेळणे किंवा खेळवणे...

एक अनुभूती आत्म्याची

 माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा) संध्याकाळचं अर्ध्या तासाचं ध्यान हा एक नित्य कार्यक्रम अंगवळणी पडला. ध्यानाशिवाय चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. आवड निर्माण झाली. जिथे आवड आहे...

गोमंतकीय महिला

प्रा. नागेश सु. सरदेसाई आज आपल्या ‘कुटुंबा’मध्ये महिलेचा स्तर फार उंचावलेला आहे. महिलेची साक्षरता म्हणजेच परिवाराची आणि देशाची साक्षरता, असे म. गांधी म्हणत. त्यादृष्टीने...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES