ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

‘त्या’ काळातला पाऊस

– संदीप मणेरीकर ‘त्या काळातला पाऊसच वेगळा होता आईसारखी माया तर करायचाच पण कधी मधी बाबांसारखा रागवायचा देखील पण कसाही असला तरी खूप लडिवाळा होता त्या काळातला पाऊस खूप वेगळा होता’ आता ही कविता आजच्या मुलांनी वाचली तर तीमुलं म्हणतील, काय त्या पावसातही वेगळेपण आहे? पावसासारखा पाऊस तो, उभ्या रेषांसारखं आभाळातून धारांनी कोसळणारं पाणी म्हणजे पाऊस. तसा तो आताही कोसळतोय ... Read More »

पोटापुरते…

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे माझा नारळाचा धंदा आहे. मला नारळ रिवणहून आणावे लागतात. मी टेंपो घेऊन तिथे जातो. स्वतः गाडी चालवतो. मग ते नारळ गावोगावी विकतो. तेव्हा हा माझा पोटापुरता धंदा.. कसे ऽ बसे ऽ चालते! माझे लक्ष त्याच्या पोटाकडे गेले… त्याचे पोट तर गलेलठ्ठ होते! दुपारची पावणेतीनची वेळ. डोळ्यावर झापड आली होती. दुपारी दीडला जेवण झाल्यावर थोडा वेळ ... Read More »

मायेची सावली!!

 – रश्मिता राजेंद्र सातोडकर आज माझं शालेय जीवन जगत असताना मी खूप भाग्यवान आहे असंच वाटतं आहे. कारण शालेय जीवनातच एखादं सामाजिक कार्य करायला मिळणं ही माझ्या जीवनातील एक पवित्र गोष्टच आहे असं समजता येईल. याचं सर्व श्रेय मी केरी-सत्तरीतील विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान, या संस्थेला देऊ इच्छिते. या संस्थेमुळेच आज मला समाजामध्ये वावरण्याची व समाजात मिसळण्याची संधी मिळते आहे. यातीलच ... Read More »

टीम इंडिया झेप घेणार ?

– प्रशांत वेरेकर कुणी तरी म्हटलं आहे की, ‘क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनटीज’! अर्थात क्रिकेट हा अनिश्‍चिततांचा एक वैभवशाली खेळआहे. आता या म्हणण्याकडे आपले लक्ष का वेधू पाहतोय हे सुज्ञ क्रिकेटप्रेमी वाचकांच्या लक्षात आले असेलच. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना आणि काही दिवसांपूर्वी ज्या देशात ही स्पर्धा होत आहे त्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय अशा ... Read More »

कांगारू प्रबळ दावेदार

– सुधाकर नाईक विश्‍व चषकाचा महासंग्राम आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये सुरू होत असून मार्चअखेरपर्यंत सुमारे दीडेक महिना चालणार्‍या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यात जगभरातील १४ अव्वल संघ जेतेपदासाठी झुंजतील. प्रतिष्ठेचा अकरावा आयसीसी चषक जिंकण्यासाठी प्रत्येक देश-संघ सर्व शक्ती सामर्थ्यांनिशी महासंग्रामात उतरणार असून अनिश्‍चितेने नटलेल्या या पन्नास षट्‌कांच्या खेळात परिस्थितीनुरुप खेळणारा संघ २९ मार्च रोजी होणार्‍या मुकाबल्यात जगज्जेता ठरेल. Read More »

विश्‍वचषकाचे अखेरचे शिलेदार

– संदीप मणेरीकर विश्‍वचषकाचं बिगूल वाजून आता काही तास उलटले आहेत. क्रिकेटचा उत्सव सुरू झालेला आहे. जवळ जवळ दीड महिना हा ज्वर आता असाच चालू राहणार आहे. या उत्साही वातावरणात क्रिकेटप्रेमी अगदी न्हाऊन निघणार आहेत. यंदाचा हा विश्‍वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या दोन देशांनी संयुक्तरित्या आयोजित केलेला आहे. अगदी तगड्या संघासोबतच अगदी नवखे म्हणावेत असे संघही या विश्‍वचषकात सहभागी झाले ... Read More »

न्यूझीलँडला अजिंक्यपदाचे स्वप्न!

– महेश गावकर आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडच्या भूमीवर तब्बल ४४ दिवस विश्‍व चषक क्रिकेटचा थरार रंगणार आहे. सुसज्ज अशा १४ मैदानांवर जगातील १४ अव्वल संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया यंदा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, संयुक्त यजमानपद भूषविणार्‍या युवा दमाच्या ब्रँडन मॅक्कुलमच्या न्यूझीलँड संघात जग्गजेतेपदाला गवसणी घालण्याची क्षमता ठासून भरली ... Read More »

अननुभवी गोलंदाजी हीच भारताची कमकुवत बाजू

– अनिरुद्ध राऊळ क्रिकेटचा ‘महाकुंभ’ मानल्या जाणार्‍या एकदिवशीय विश्व चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन गुरुवार १२ रोजी दिमाखार सोहळ्यात झाले असून १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान रंगणार्‍या या महाकुंभात भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला असला तरी कमकुवत आणि अनुनभवी गोलंदाजी ही भारतीय संघाच्या वाटचालीत चिंतेची बाब ठरणार आहे हे मात्र निश्‍चित. कँलेंडर वर्षांत अतिक्रिकेटमुळे भारतीय खेळाडूंना रग्गड पैसा ... Read More »

मराठीतील आगळावेगळा लेखक

– प्रभा गणोरकर, (ज्येष्ठ समीक्षक) ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक आणि कवी भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारानं म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरव होणं ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी बाब आहे. यापूर्वी त्यांचा ‘जनस्थान पुरस्कारा’नंही गौरव झाला होता. यानिमित्त पुन्हा एकदा नेमाडेंच्या साहित्यिक कार्याचा गौरव झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते चौथे मराठी साहित्यिक ठरले आहेत. नेमाडेंनी कादंबरी, काव्य तसेच समीक्षा या क्षेत्रात ... Read More »

नाटकांचे दिवस

– संदीप मणेरीकर याया अमरावती राज्यात पाऊल टाकताच मनाला किती आनंद झाला आहे. आनंद झाला माझ्या मनाला मोहुनी गेलो, या राज्याला’ भाईचं भाषण सुरू होतं. त्यानंतर गाणं सुरू होतं आणि त्यानंतर नाटकाला सुरूवात होते. मग मध्येच मी खलनायक किंवा राक्षस होऊन तलवार घेऊन येतो आणि मग आमची लढाई, त्यात अगोदर काही संवाद, आणि देव-दानव युद्ध होतं आणि त्यात राक्षस अर्थात ... Read More »