ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

चित्रनगरी ‘हैदराबाद’!

– प्रा. रामदास केळकर गिनीज बुकमध्ये नोंद झालेले पक्षीही इथे पहायला मिळतात. इथल्या पक्ष्यांना उन्हाची झळा बाधू नये म्हणून पंखे, वाळ्याचे पडदे टांगलेले आहेत. दर तासागणिक ते पाण्याने ओले केले जातात. संपूर्ण स्टुडीओ बघता यावा यासाठी रेल्वे पद्धतीची वाहतूक उपलब्ध आहे. पर्यटनाबरोबर शैक्षणिक दौर्‍याचे ङ्गोरमतर्ङ्गे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. प्रत्येक दौर्‍याचा अनुभव वेगवेगळा असतो कारण प्रत्येकवेळी ठिकाणे बदलत जातात. ... Read More »

सोहळ्यांची शालीनता हरवतेय!!

– ओंकार व्यं. कुलकर्णी खडपाबांध, फोंडा लग्न हा फक्त एक संस्कार नसून त्या पलीकडे बरंच काही आहे.., किंबहुना आपण ते करून ठेवलं आहे. काहीतरी वेगळं दाखविण्याच्या नादात आपण त्या संस्काराची, सोहळ्याची शालीनताच गमावून बसलोय, असं वाटतं बर्‍याचवेळी!! हुश्श! लग्नाचा हंगाम संपला (एकदाचा)! मसालेदार जेवण, झगझगीत कपडे, कलकलाट-गोंगाट, डोळे दीपविणारी रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि असं बरंच काही. निदान या हंगामापुरतं तरी ... Read More »

रोमिंग फ्री…… मृत्योर्मा अमृतं गमय!

  – भ्रमिष्ट मृत्यू हे खरंच जन्माचं जीवनाचं ध्रुवसत्य आहे. मृत्यू बनतो आनंद सोहळा… आनंदोत्सव… आनंदयात्रा! या संदर्भात म्हटला जाणारा ‘मृत्युंजय मंत्र’ हा मरणार्‍या व्यक्तीसाठी नसून तो म्हणणार्‍या जिवंत (पण मरत असलेल्या) व्यक्तीसाठी असतो… ‘जीवन ‘सुगंधिं पुष्टिवर्धनम्’ असं हवं इतरांचं पोषण करणारं… कीर्तीचा सुगंध असलेलं हवं…   रेल्वे स्टेशन.. त्यावरचे लांबच लांब फलाट.. अनेक पायर्‍यांचे जिने.. शेजारील क्रमानं चढत वा ... Read More »

खोट्या जाहिरातींपासून सावध रहा!

– विनोद आपटे गुंतवणूक का करावी?… हे आपण आधी पाहिले आहे. पण गुंतवणूक करताना आपण ती कोणत्या ठिकाणी करत आहोत हे आधी समजून घेतले पाहिजे. माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असा सांगतो की बरेचदा आपण गुंतवणूक आपल्या अगदी जवळच्या, ओळखीच्या किंवा नातेवाईक यांपैकी कोणाच्यातरी सल्ल्यावरून करत असतो. व्यक्ती चांगली परिचयाची असल्यामुळे बरेचदा मनात संशय असून किंवा त्याने दिलेला सल्ला पटला ... Read More »

चला, नवी वाट निर्माण करुया!!

>>प्रा. रामदास केळकर ज्या शाखेत आपण प्रवेश घेऊ इच्छिता त्या शाखेची सखोल माहिती आता निकाल मिळेपर्यंत आपण नक्कीच घेऊ शकता. कला शाखा म्हणजे नेमके काय? .. याचीही अपुरी माहिती घेतल्याने त्याचा संबंध रंग रेषेशी लावून काही विद्यार्थी आपले वर्षाचे नुकसान करून घेतात. आपले भाषेवर नितांत प्रेम असेल, भाषा विषय आवडत असेल तर या शाखेचा विचार प्रामुख्याने आपण करावा. वाचन आणि ... Read More »

… यावर खरोखर उपाय आहे कां?

– गुरूनाथ केळेकर (शब्दांकन- अनिल पै)   रस्त्यावरील अपघाताचे व गुन्ह्याचे खापर आपण पोलिसांच्या माथी फोडतो. आपणास पोलीस रस्त्यावर झाडाच्या सावलीत उभे असलेले दिसतात. तळपत्या उन्हात उभे राहून, शिटी फुंकत रहदारीचे नियंत्रण करतात. ते त्याचे काम असल्याचे आपण मानतो. पण त्यांना आपण केव्हा ‘धन्यवाद’ वा ‘थँक्स’ म्हणत नाही. तो तहानेने व्याकूळ झालेला असताना पिण्यासाठी पाणी देण्याचे आमच्या मनात येत नाही ... Read More »

रोमिंग फ्री… हे विश्‍वचि…!

  ‘मागच्या बाजूला एका माणसाचं चित्र होतं. ते मी तुकडे जोडून जुळवलं. दुसर्‍या बाजूचं जगाचं चित्र आपोआप जोडलं गेलं ना?’ .. खरंच, माणूस जोडला की जग जोडलं जातंच ना? हे ज्यावेळी माणसाच्या जीवनात उतरेल तेव्हाच ज्ञानोबांची अनुभूती आपली अनुभूती बनेल. ‘… हे विश्‍वचि माझे घर’. हो ना? आपला गोवा आधीच सुंदर. त्यातही ग्रामीण भाग तर हिरवाईनं नटलेला. त्या भागातून मुसाफिरी ... Read More »

या जन्मावर … शतदा प्रेम करावे!!

– दयाराम पाडलोस्कर धारगळ-पेडणे गंभीर स्वरूपाचा अपघात झाल्यावर उपस्थितांनी याची चूक की त्याची चूक हा अंदाज न लावता मदतीचा हात पुढे केला पाहिजे. काही ठिकाणी प्राणघातक अपघात झाल्यावर उपस्थितात नकळत हिंसक वातावरण तयार होते. मग तोड-फोड, अडवा-अडवी अशा अनेक विपरीत गोष्टी घडत आपण सगळे शेवटाकडे जाणारे… इथले पाहुणे आहोत. तरीही मंगेश पाडगावकरांनी आपल्या काव्यात म्हटले आहे ‘या जन्मावर या जगण्यावर ... Read More »

भाजपची विवशता त्यांना विनाशाकडे नेईल ः वेलिंगकर

मुलाखत ः परेश वा. प्रभू   भारतीय भाषा सुरक्षा मंचाने शैक्षणिक माध्यम अनुदान प्रश्नी पुकारलेल्या निर्णायक आंदोलनाची सुरूवात येत्या रविवारी मांद्रे येथील जाहीर सभेपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर भाभासुमंच्या या एकंदर आंदोलनाची दिशा, त्यांनी चालवलेला राजकीय पर्यायाचा विचार, भाजपा सरकारने या आंदोलनाबाबत घेतलेली भूमिका आदी विषयांवर भाभासुमंचे समन्वयक श्री. सुभाष वेलिंगकर यांची सडेतोड मुलाखत – * शैक्षणिक माध्यम अनुदानावरून सत्ताधारी ... Read More »

गोष्ट लाल डब्याची!

  – लाडोजी परब ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ खरंच आहे ते. थोडे पैसे हाती आले, स्वत:ची गाडी आली की एसटीतून फिरणे कमीपणाचे वाटते. पण मला एक सांगावंस वाटतं, ऐशआरामात एसीतून बसून म्युझिकच्या तालावर थिरकत जाण्यापेक्षा निसर्ग न्याहाळत, गप्पा गोष्टी करीत, इतरांच्या सुख दु:खाचे रंग न्याहाळत प्रवास करण्याची मजा काही औरच! अनेकांची सुख दु:खे या एसटीने स्वत:च्या पोटात सामावून घेतलीय. ही ... Read More »