ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

दिल्ली विधानसभा विसर्जित

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार दिल्ली विधानसभा विसर्जित केली. यामुळे आता दिल्ली विधानसभेसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. Read More »

पर्वरीत अपघातात दुचाकीस्वार ठार

म्हापसा महामार्गावरील महिंद्रा शोरूमसमोर मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल दि. ५ रोजी रात्री ८.४५ वाजता आयशर ट्रकाने (एमएच ०७ एल ५६४२) वेर्णे येथून मुंबईला जात असताना महिंद्रा शोरूमसमोर त्याची धडक डिओ स्कूटर (जीए ०९ जे ३८७१) चालविणार्‍या मनजित बहादूर गार्टी (४०, मूळ नेपाळ) याला बसल्याने मनजित जागीच ठार झाला. हवालदार देवेंद्र काणकोणकर ... Read More »

मुरगाव बीडीओ कार्यालयातील कागदपत्रांची एसीबीकडून तपासणी

भ्रष्टाचार विरोधी विभागाचे उपअधीक्षक बॉसुएट डी सिल्वा यांनी काल संध्याकाळी मुरगाव गटविकास कार्यालयावर धाड घालून तेथील अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली. निलंबित गट विकास अधिकारी मोहिनी हळर्णकर यांचे लाचखोरी प्रकरण उघड झाल्याने अधिक चौकशीसाठी भ्रष्टाचार विरोधी पथक बीडीओ कार्यालयात दाखल झाले. Read More »

वाघा सरहद्दीवरील भारत-पाकिस्तान यांचे ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम

Read More »

योगगुरु रामदेव बाबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

Read More »

भ्रष्ट पोलीसांवर आता होणार कठोर कारवाई

खात्याचा निर्णय : खंडणीबहाद्दर शिपाई निलंबित भ्रष्टाचार करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांविरुध्द कडक पावले उचलण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतलेला असून पर्यटकांना धमकावून त्यांच्याकडून १५ हजार रु.ची खंडणी वसूल केलेल्या एका पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यानी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. Read More »

दिल्ली विधानसभा विसर्जनाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्ली विधानसभा विसर्जीत करण्यास मान्यता दिल्याने या राज्यात नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे येथील आठ महिन्यांचा राजकीय विजनवासही संपणार आहे. गेल्या फेब्रुवारीत आम आदमी पक्षाचे सरकार कोसळले होते. Read More »

‘त्या’ भारतीय मच्छिमारांना भारतीय उच्चायुक्त भेटले

कोलंबो न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा अंमली पदार्थ प्रकरणी दोषी ठरल्यावरून कोलंबोमधील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या ५ भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त यश सिन्हा यांनी काल भेट घेतली. सिन्हा यांनी भारत सरकारतर्फे त्यांना पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. Read More »

उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्यास विरोधात बसणार : शिवसेना

महाराष्ट्रातील भाजपप्रणीत फडणवीस सरकारला विधानसभेच्या पटलावर बहुमत सिध्द करण्यासाठी आठवडाभराचाच अवधी असला तरी अद्याप सत्तेत भागीदार होऊ इच्छिणार्‍या शिवसेनेची उपमुख्यमंत्रीपदाची मागणी पूर्ण करण्यास भाजप राजी नसल्याचे वृत्त आहे. उपमुख्यमंत्रीपद ही शिवसेनेची मुख्य मागणी असून ती पूर्ण न झाल्यास विरोधी बाकांवर बसण्यास शिवसेनेची तयारी असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिल्ली. Read More »

मोदींच्या नेतृत्वाखालील समितीवर खर्गेंची निवड

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त निवडण्याच्या तीन सदस्यीय समितीवर कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खर्गे यांची निवड झाल्याचे वृत्त आहे. Read More »