28.1 C
Panjim

Covering Goa since 1970

Tuesday, April 16, 2024

बातम्या

spot_img

MOST READ

नाण्यांचा प्रवास…

- वरद सु. सबनीस मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...

पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ) सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...

पुष्पगुच्छ सवलतीच्या दरात

फलोद्यान महामंडळाचा उपक्रम; पणजीत पहिले दालन फलोद्यान महामंडळाच्या मुख्यालयात सवलतीच्या दरात ग्राहकांना पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्यासाठी एक खास दालन उघडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन...

अन्नदाती चूल

- संदीप मणेरीकर ग्रामीण भागात मग तो कोकण असो वा गोमंतक अथवा घाटमाथ्यावरचा कोणताही गाव, त्या गावात चूल नाही असा गाव शोधूनही सापडणार नाही, अशी...

OTHER STORIES IN THIS SECTION

पहिल्याच दिवशी ७६१ मुलांना डोस

>> राज्यात १२-१४ वयोगटासाठी लसीकरण सुरू राज्यातील १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोविड लस देण्यास कालपासून प्रारंभ करण्यात आली असून पहिल्या दिवशी ७६१ मुलांना लस...

राज्य सरकारतर्फे आज मनोहर पर्रीकर पुण्यतिथी

गोवा सरकार आज दि. १७ मार्च २०२२ रोजी स्मृती स्थळ, मिरामार येथे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी...

कोरोनाच्या चौथ्या लाटेची डब्ल्यूएचओकडून भीती

चीनमध्ये ओमिक्रॉनचा नमुना इA.२ चा ङ्गैलाव वेगाने होत आहे. दक्षिण आङ्ग्रिकेत आढळून आलेला प्रकार आता चीन व्यतिरिक्त पश्चिम युरोपमध्ये पसरत आहे. त्यामुळे भारतात पुन्हा...

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आपचे भगवंत मान शपथबद्ध

थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे आपचे भगवंत मान यांनी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. यावेळी आम...

विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी भाजप निरीक्षक आज गोव्यात

भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अनुक्रमे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर (केंद्रीय कृषिमंत्री) व सहनिरीक्षक एल. मुलगन (मस्त्योद्योग व पशुसंवर्धन मंत्री) यांचे...

‘त्या’ पाच राज्यांतील कॉंग्रेसच्या अध्यक्षांना राजीनाम्याचे आदेश

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेल्या सपशेल अपयशामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पाचही राज्यातील पक्षाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.उत्तर...

कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर काल मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल देताना हिजाब हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे ही...

आजपासून १२-१४ वयाच्या मुलांना लस

>> दुसरा डोस देणार २८ दिवसांनंतर राज्यातील १२ ते १४वयोगटातील मुलांना आज बुधवार दि. १६ मार्चपासून कोविड साठीची लस देण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्य...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES