आयुष

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : लसीकरण

– डॉ. राजेंद्र साखरदांडे गेली कित्येक वर्षे गोवा आरोग्य खाते लसीकरण चालवत आहे. आपण जर लसीकरण मसुदा वाचला तर आपल्याला असे दिसून येईल की कितीतरी रोगांविरुद्ध आपल्या राज्यात लसीकरण दिले जाते व ते भारतातील सर्व राज्यांप्रमाणेच दिले जाते. या चार वर्षांत लसीकरणाच्या यादीत आणखी अनेक रोगाविरुद्ध लसींची नोंद करण्यात आली. त्या यादीत कित्येक लसी आहेत. नवीन लसी खालीलप्रकारे आहेत – ... Read More »

तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च!

– प्रा. रमेश सप्रे ‘अंते मतिः सा गतिः|’ म्हणजे शेवटच्या श्‍वासाच्या वेळी किंवा जीवनाच्या अखेरच्या क्षणी मनात जो विचार, जो संकल्प, जी चिंता, जी वासना असेल त्यानुसार त्या मनुष्याला पुढची गती मिळते. पुढचा जन्म कोणता हे ठरतं. अर्थात् पुनर्जन्म मानणार्‍यांसाठी हा विचार महत्त्वाचा आहे. पण जे पुनर्जन्म मानत नाहीत त्यांच्यासाठीही खूप मार्गदर्शन अन् समुपदेशन (गाइडन्स अँड कौन्सेलिंग) गीतेत आहे. Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २४४) (स्वाध्याय – १२) – डॉ. सीताकांत घाणेकर योगशास्त्राचा प्रचार व प्रसार जगभर झाला आहे आणि होतो आहे. व्हायलाच हवा. कारण हे एक असे शास्त्र आहे की मानवाच्या सर्वांगीण जीवनविकासाकरिता अत्यंत सोपे व उपयुक्त असे शास्त्र आहे. सर्वांगीण विकासाचे विविध पैलू म्हणजे – शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक… विश्‍वात सर्व तर्‍हेच्या समस्यांना असा विकास अत्यंत आवश्यक आहे. आश्‍चर्याची ... Read More »

॥ अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् … ॥

– प्रा. रमेश सप्रे भगवान श्रीकृष्णासारखी अवतारी व्यक्ती आपली अवतारलीला संपल्यावर देह ठेवते ती घटना ‘युगांत’ ठरते. श्रीराम, गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त यासारख्या महामानवांचं जाणं हे एक युग संपण्यासारखंच असतं. श्रीकृष्णाच्या बाबतीत तर त्याच्या मृत्यूच्या वेळी द्वापर युग संपलं नि कलियुग सुरू झालं असं मानलं जातं. आपल्या कर्तृत्वामुळे एका खांद्यावर मावळतं द्वापर युग तर दुसर्‍यावर उगवंत कलियुग तोलणारा ... Read More »

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति …

– प्रा. रमेश सप्रे आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते.. आपला अनुभवही तसाच असतो की इतकी वर्षं उपासना-भक्ती करूनही जीवनात, स्वभावात, संसारात अपेक्षित बदल घडत नाही. साध्या आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नाहीत. आपले सहकारी आवश्यक ते सहकार्य देत नाहीत. इतकंच काय पण आपल्या स्वतःच्या जीवनातही हवं त्याप्रमाणे काहीही घडत नाही. अशा तक्रारीनंतर आपण हे ही म्हणतो, ‘सारे उपाय करून पाहिले. ... Read More »

योगमार्ग – राजयोग

योगसाधना – २४३ (स्वाध्याय – ११) – डॉ. सीताकांत घाणेकर विश्‍वातील प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारचे ज्ञान असते. हे झाले सामान्य ज्ञान. विषय तर अनेक आहेत. प्रत्येकाची गरज, इच्छा, ऐपत आणि सामाजिक परिस्थिती यानुसार व्यक्ती ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते. पण यामध्ये भौतिक विषयांचे ज्ञान घेण्याचा प्रयत्नच जास्त असतो. त्यात गौण काही नाही. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे ज्ञान ... Read More »

वासुदेवः सर्वं इति स महात्मा सुदुर्लभः

प्रा. रमेश सप्रे काही शब्दांना स्वतःचं असं वजन नि वलय असतं. हे त्यांना त्यांचा अर्थ, त्यांचा उपयोग त्याबरोबरच त्यांचं जीवनातलं प्रकटीकरण यामुळे प्राप्त होतं. साधु-संत-महात्मा हे असेच शब्द आहेत. कान ऐकतात नि मन नमतं. आपोआप डोळे मिटले जातात नि दर्शन होतं नि बुद्धी सांगते .. जा शरण .. कर समर्पण नि स्मरण! Read More »

योगमार्ग – राजयोग

योगसाधना – २४२ स्वाध्याय – १० डॉ. सीताकांत घाणेकर ‘‘स्वाध्याय’’ म्हणजेच ‘स्व’चा अभ्यास करता करता योगसाधकाला ज्ञान होते की ‘स्व’ म्हणजे ‘आत्मा’ आहे. परमात्म्याबरोबर तो शरीरात राहतो. शरीर हे फक्त उच्च ध्येय गाठण्यासाठी एक साधन आहे. ते शरीर व्यवस्थित चालावे म्हणून त्यात वेगवेगळी इंद्रिये व संस्था आहेत. तसेच प्रत्येक मानवाने जीवनविकासाकडे वाटचाल करावी म्हणून मन त्याच्याबरोबर आहे. पण मन माकडासारखे ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर

या डासांना कुणी मारा हो! डॉ. राजेंद्र साखरदांडे डासांना कुणीतरी मारा म्हटल्यावर कुणी मारणार का? वर मारून मारून मारतील तरी किती…! हजारो.. लाखो.. कोट्यांनी डासांचे उत्पादन होत असते. तेही अंडी घातल्यावर दहा दिवसात… व त्यानंतर चारच दिवसात तो प्रजोत्पादन करायला तयार! डासांचे जीवनकाल फक्त जास्तीत जास्त एक महिना. Read More »