आयुष

प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा 

(भाग – २) – डॉ. राजेंद्र साखरदांडे शुभ सकाळ! मागील लेखात मी गरोदरपणाची तयारी करा, कामाला लागा… असे म्हटले म्हणून ‘तयारीला लागलात का?’ मुलीने शारीरिकरीत्या तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. तशी तयारी मुली करतात का? तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या दिनचर्येची विचारपूस करा. थोडा वेळ त्याकरता काढाच. कॉलेजात, शाळेत जाणारी मुले सकाळी लवकर उठत नाहीत. उशिरा उठून आपली कामे ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २४९) (स्वाध्याय – १७)   योगशास्त्र हे एक संपूर्ण शास्त्र आहे. त्या शास्त्राचा अभ्यास तसाच व्यवस्थित शास्त्रशुद्ध हवा. प्रत्येक मार्ग व त्यांचे पैलू यांची सुरुवातीला तरी थोडी थोडी माहिती प्रत्येक योगसाधकाने करून घ्यायला हवी. त्यानंतर साधकाला ज्ञानपिपासा लागायला हवी. त्याने सूक्ष्मात जायचा प्रयत्न करायला हवा. हीच खरी योगसाधना. म्हणूनच ‘‘स्वाध्याय’’ हवा. या अष्टांगयोगातल्या नियमाचा नियमित ... Read More »

॥ समुपदेशन गीतेतून ॥ : … योगक्षेमं वहाम्यहम्!

– प्रा. रमेश सप्रे भगवद्गीतेत जे काही अमर श्‍लोक आहेत म्हणजे ज्यांचा अर्थ सर्व काळासाठी व सर्व लोकांसाठी उपयुक्त व सुसंगत आहे अशा श्‍लोकांपैकी एक श्‍लोक हा आहे- अनन्याश्‍चिंतयन्तो माम् ये जनाः पर्युपासते| तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌॥ आठ अक्षरांचा एक असे चार चरण मिळून बत्तीस अक्षरांचा अनुष्टुप छंदातील एक श्‍लोक बनतो. असे अनेक श्‍लोक गीतेत आहेत की ज्यांचा एक चरणसुद्धा ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपण (प्रेग्नंसी)

– डॉ. राजेंद्र साखरदांडे गरोदरपण हे स्त्रीच्या जीवनाचा अमूल्य असा भाग आहे. पुरुष मंडळींना हे भाग्य लाभत नाही. हे स्त्रियांबद्दल असूया असण्याचे कारण असू शकत नाही. पूर्वापार विचार केला तर मूल होणे हे देवावर अवलंबून असते, असे प्रत्येकाचे मत होते. पूर्वीच्या काळाचा विचार केला तर असे आढळून येईल की त्या काळात पाळण्यात लग्ने होत होती. मग लग्नात पुरुष व स्त्री ... Read More »

समुपदेशन गीतेतून :  … तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन

– प्रा. रमेश सप्रे गीता हा समुपदेशनाचा ग्रंथ आहे. समुपदेशकसुद्धा साक्षात् भगवंत आहेत. तसं पाहिलं तर प्रत्येक गीताध्यायाच्या समाप्तीनंतर जे संकल्पवाक्य येतं त्यात ‘श्रीकृष्णार्जुन संवादे’ असा उल्लेख येतो. पण संपूर्ण गीतेत ‘श्रीकृष्ण उवाच’ म्हणजे ‘श्रीकृष्ण (अर्जुनाला) म्हणाला’ असं एकदाही येत नाही. सर्वत्र ‘भगवान उवाच’- भगवंत म्हणाले असं येतं. याचा अर्थ काय? स्वतः भगवंतांनीच म्हणजे श्रीकृष्णानंच याचं उत्तर दिलंय. ज्यावेळी अर्जुन ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २४८) (स्वाध्याय – १६) प्रत्येकाच्या जीवनात बालपणापासून विविध संस्कार होतात. हे संस्कार सुरू होतात आपल्या घरात. ते ही वेगवेगळ्या व्यक्तींकडून. आमच्या लहानपणी एकत्रित कुटुंब असे. त्यामुळे साहजिकच दोन-तीन पिढ्यांच्या व्यक्ती घरात असत- आई-वडील; आजी-आजोबा; पणजी-आत्या-काकी वगैरे. सुटीत मुले आईसोबत आजोेळी जात. तिथेही बरेच नातेवाईक- मामा-मामी आणि जर आजोळ श्रीमंत असेल तर त्या घरचे नोकर-चाकर ... Read More »

कोणते खाण्याचे तेल आरोग्यदायी आहे?…

– डॉ. संध्या कदम, होमिओपॅथी तज्ज्ञ, पर्वरी ज्यांचे रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढले आहे त्यांनी योग्य तेल कसे निवडावे? त्यापैकी प्रत्येक प्रकारचे तेल किती प्रमाणात सेवन करावे? हे नेहमी आपल्याला पडणार्‍या बर्‍याच प्रश्‍नांपैकी काही प्रश्‍न आहेत. कुठल्याच तेलाला तसे खूप आरोग्यदायी म्हणता येणार नाही. प्रथमतः असे विशिष्ट तेल नाही ज्याला सर्वांत जास्त आरोग्यदायी तेल म्हणता येईल! प्रत्येक तेलाचे काही फायदे आणि तोटे आहेत. ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना २४७) (स्वाध्याय – १५) – डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रकार सांगतात की पूर्वसुकृतानुसार प्रत्येकाचे जीवन घडत असते. खरेच, किती सत्य आहे हे! विविध व्यक्तींच्या जीवनांचा जवळून अभ्यास केला तर याची प्रचिती येते. म्हणून जीवनविकासाकरिता वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास अति आवश्यक आहे. रामायणाचा अभ्यास केला की तिथे वेदशास्त्र पारंगत व शिवभक्त रावण दिसतो. विकार व वासनांमुळे राक्षस ठरला व अधोगतीला गेला. महाभारतातील ... Read More »

समुपदेशन गीतेतून – प्रयाणकाले मनसाऽचलेन…

– प्रा. रमेश सप्रे आपण सारे प्रवासी… हा अनुभव आज सर्वांचाच झालाय. काही म्हणतात ‘आम्ही सारे प्रवासी घडीचे’ म्हणजे घटका(घडी)भरचे. अनंत काळाच्या दृष्टीनं अल्प आयुष्य असलेले. ज्ञानोबा माऊली म्हणते .. माणसाचं जीवन म्हणजे ‘अग्नीत टाकलेली लोण्याची उंडी’ – आगीत टाकलेला – सतत वितळत, जळत, संपत असलेला लोण्याचा गोळा. किती काळ हे जीवन असतं? तर ‘माशी पांख पाखडी तव हे सरे॥ ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : लसीकरण

– डॉ. राजेंद्र साखरदांडे मध्येच इबोलाची त्सुनामी आली. त्याकरता एक आठवडा आपल्याला थांबावे लागले. राजधानी एक्सप्रेस रेलगाडी धावत असेल तर इतर गाड्या बाजूला सारल्या जातात त्यासारखीच ही गोष्ट! तर लसीकरणाविषयी बीसीजी, पोलिओ, डीपीटी यातील ‘डीपीटी’ची लस याबद्दल आम्ही जाणून घेतले. आता सुरुवात आम्ही डी… पासून करू. डी.पी.टी.तील ‘‘डी’’ म्हणजे ‘‘डिफ्तेरिया’’ म्हणजेच ‘‘घटसर्प’’. कोकणीमध्ये आम्ही त्याला ‘कोटेल’ म्हणतो. तो जंतू म्हणजे ... Read More »