आयुष

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २४६) (स्वाध्याय – १२) – डॉ. सीताकांत घाणेकर योगसाधना करता करता साधकाला हळूहळू जाणीव व्हायला लागते की मानवदेहाचे वेगवेगळे पैलू आहेत- शरीर, मन, बुद्धी, प्राण व आत्मा. जसजशी प्रगती होते तेव्हा कळते की या सर्व पैलूंमध्ये सर्वांत मुख्य म्हणजे आत्मा. तद्नंतर त्याच्या लक्षात येते की आत्मा म्हणजे परमेश्‍वराचाच अंश असल्यामुळे तो नित्यानंदस्वरूप आहे. तो पवित्र आहे. त्याची पवित्रता ... Read More »

॥ समुपदेशन गीतेतून ॥ – अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना…

– प्रा. रमेश सप्रे सर्व संतसत्पुरुषांचं एकमुखी सांगणं आहे – ‘आम्ही वागतो त्याप्रमाणे वागू नका. आम्ही जगतो त्याप्रमाणे जगू नका. आम्ही सांगतो (उपदेश करतो) त्याप्रमाणे वागा नि जगा’. किती खरंय हे! ज्ञानोेबा-तुकोबा, एकनाथ-रामदास, शिर्डीचे साईबाबा-अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज-गोंदवल्याचे श्रीब्रह्मचैतन्य महाराज, मिराबाई-जनाबाई यांसारख्या साधुसंतांसारखं जगणं सामान्य प्रापंचिकांना शक्य तरी आहे का? एकवेळ वेशभूषा-केशभूषा जमू शकेल, भस्माचे पट्टे, रुद्राक्षाच्या माळा, ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – इबोलाची त्सुनामी…

– डॉ. राजेंद्र साखरदांडे शेवट इबोलाची त्सुनामी आलीच. पहिली केस तामिळनाडूमध्ये सापडली. पण त्याविषयी अधिकृत निर्वाळा दिला गेला नाही. तरीदेखील केव्हाही कुठेही मोठ्या शहरात इबोलाचा रोगी तिथल्या विमानतळावर उतरू शकतो. मागे या सदरात मी लिहिले होते. जंगलातून हे व्हायरस गावांत पसरू लागलेत. नेहमीप्रमाणे याची सुरुवात अफ्रिकन राष्ट्रांमध्येच होते. कारण तिथे गरिबी इतकी वाढली आहे की तिथले लोक काहीही खातात. जंगलातून ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २४५) (स्वाध्याय – १३) – डॉ. सीताकांत घाणेकर सामान्य मानवाला तत्त्वज्ञान हा अगदी रूक्ष विषय वाटतो. सुरुवातीला जेव्हा सामान्य व्यक्ती तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला लागते तेव्हा सर्व पैलू व्यवस्थित समजत नाहीत. अनेक वेळा व्यक्ती गोंधळतात व अभ्यास सोडून देतात. त्यामुळेच नियमित स्वाध्याय आवश्यक आहे. आळस न करता स्वाध्याय केला की कठीण विषयदेखील सोपे वाटू लागतात, रुचकर वाटतात. तदनन्तर अभ्यास ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : लसीकरण

– डॉ. राजेंद्र साखरदांडे गेली कित्येक वर्षे गोवा आरोग्य खाते लसीकरण चालवत आहे. आपण जर लसीकरण मसुदा वाचला तर आपल्याला असे दिसून येईल की कितीतरी रोगांविरुद्ध आपल्या राज्यात लसीकरण दिले जाते व ते भारतातील सर्व राज्यांप्रमाणेच दिले जाते. या चार वर्षांत लसीकरणाच्या यादीत आणखी अनेक रोगाविरुद्ध लसींची नोंद करण्यात आली. त्या यादीत कित्येक लसी आहेत. नवीन लसी खालीलप्रकारे आहेत – ... Read More »

तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च!

– प्रा. रमेश सप्रे ‘अंते मतिः सा गतिः|’ म्हणजे शेवटच्या श्‍वासाच्या वेळी किंवा जीवनाच्या अखेरच्या क्षणी मनात जो विचार, जो संकल्प, जी चिंता, जी वासना असेल त्यानुसार त्या मनुष्याला पुढची गती मिळते. पुढचा जन्म कोणता हे ठरतं. अर्थात् पुनर्जन्म मानणार्‍यांसाठी हा विचार महत्त्वाचा आहे. पण जे पुनर्जन्म मानत नाहीत त्यांच्यासाठीही खूप मार्गदर्शन अन् समुपदेशन (गाइडन्स अँड कौन्सेलिंग) गीतेत आहे. Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २४४) (स्वाध्याय – १२) – डॉ. सीताकांत घाणेकर योगशास्त्राचा प्रचार व प्रसार जगभर झाला आहे आणि होतो आहे. व्हायलाच हवा. कारण हे एक असे शास्त्र आहे की मानवाच्या सर्वांगीण जीवनविकासाकरिता अत्यंत सोपे व उपयुक्त असे शास्त्र आहे. सर्वांगीण विकासाचे विविध पैलू म्हणजे – शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक… विश्‍वात सर्व तर्‍हेच्या समस्यांना असा विकास अत्यंत आवश्यक आहे. आश्‍चर्याची ... Read More »

॥ अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् … ॥

– प्रा. रमेश सप्रे भगवान श्रीकृष्णासारखी अवतारी व्यक्ती आपली अवतारलीला संपल्यावर देह ठेवते ती घटना ‘युगांत’ ठरते. श्रीराम, गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त यासारख्या महामानवांचं जाणं हे एक युग संपण्यासारखंच असतं. श्रीकृष्णाच्या बाबतीत तर त्याच्या मृत्यूच्या वेळी द्वापर युग संपलं नि कलियुग सुरू झालं असं मानलं जातं. आपल्या कर्तृत्वामुळे एका खांद्यावर मावळतं द्वापर युग तर दुसर्‍यावर उगवंत कलियुग तोलणारा ... Read More »

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति …

– प्रा. रमेश सप्रे आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते.. आपला अनुभवही तसाच असतो की इतकी वर्षं उपासना-भक्ती करूनही जीवनात, स्वभावात, संसारात अपेक्षित बदल घडत नाही. साध्या आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नाहीत. आपले सहकारी आवश्यक ते सहकार्य देत नाहीत. इतकंच काय पण आपल्या स्वतःच्या जीवनातही हवं त्याप्रमाणे काहीही घडत नाही. अशा तक्रारीनंतर आपण हे ही म्हणतो, ‘सारे उपाय करून पाहिले. ... Read More »

योगमार्ग – राजयोग

योगसाधना – २४३ (स्वाध्याय – ११) – डॉ. सीताकांत घाणेकर विश्‍वातील प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारचे ज्ञान असते. हे झाले सामान्य ज्ञान. विषय तर अनेक आहेत. प्रत्येकाची गरज, इच्छा, ऐपत आणि सामाजिक परिस्थिती यानुसार व्यक्ती ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते. पण यामध्ये भौतिक विषयांचे ज्ञान घेण्याचा प्रयत्नच जास्त असतो. त्यात गौण काही नाही. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे ज्ञान ... Read More »