आयुष

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना: २६३) (स्वाध्याय – ३१) आजच्या या कलियुगात विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर बहुतेकांना अत्यंत निराशाजनक चित्र दिसते. विश्‍वाच्या उत्पत्तीपासून नैसर्गिक आपत्ती होत्याच- भूकंप, वादळे, पाऊस, अतिवृष्टी, जलप्रलय… इ. पण मानवाच्या स्वार्थामुळे, अज्ञानामुळे, विपरीत ज्ञानामुळे इतर विविध मानवी समस्या निर्माण झाल्या – भांडण-तंटे, लढाया, खून-मारामार्‍या, लाच-लुचपतखोरी, आतंकवाद वगैरे… आता त्यात भर पडली ती धार्मिक समस्यांची. खरा ... Read More »

निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् …

– प्रा. रमेश सप्रे भगवंतानं अर्जुनाला केलेल्या समुपदेशनातील एक अमर सूत्र – ‘निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्’ अर्जुनाला प्रसंगानुरूप अनेक नावांनी संबोधित केलं गेलंय, त्या त्या संदर्भात ती सारी नावं अर्थपूर्ण आहेत. ‘सव्यसाची’ म्हणजे दोन्ही हातांनी शरसंधान करू शकणारा. उजव्या-डाव्या दोन्ही हातांनी बाण मारण्याचं कौशल्य ज्याच्या अंगी असतं त्याला ‘सव्यसाची’ म्हणतात. दोन्ही हातात पिस्तूल घेऊन चारी बाजूंना घेरून राहिलेल्या शत्रूला नेस्तनाबूद करणारा ... Read More »

किशोरवयीन मुले आणि प्रसार माध्यमे

(भाग – २) – डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ) मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि व्यसने तसेच लैंगिक वर्तणूक आणि हिंसा या बाबींवर होणारा परिणाम याबद्दल पाहिले. Read More »

छातीत कळ येते?…

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी खरेच छातीमध्ये कळ येते का तुमच्या? मग लवकरातलवकर डॉक्टरकडे चला… असे सांगण्याअगोदरच आज प्रत्येक जण डॉक्टरकडे धावत सुटतोय. एवढेच काय पुढे ऐका ना..! परवा मला फोन आला. प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या स्कीम निघाल्यात. एकात तुमची रुटीन चेकअप, ईसीजी, एक्स-रे. तर दुसर्‍यात थोडे पुढे… स्ट्रेस टेस्ट, स्पेशालिस्टची सोय, अल्ट्रासाउंड सगळे सगळे. तिसरे तर सगळे वर – अँडिओग्राफी पण… ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना: २६१) (स्वाध्याय – २९) – डॉ. सीताकांत घाणेकर भारतातील ज्ञानी तत्त्ववेत्ते, ऋषी, महापुरुष, संत…. सर्व सांगतात… * दुर्लभं मनुष्य जन्मः – मनुष्य जन्म दुर्लभ आहे. व्यवस्थित अभ्यास व चिंतन करून या वाक्याचा खरा खोल म्हणजे गर्भितार्थ समजायला हवा. अभ्यासानंतर मानवाला समजते की आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. परमात्म्याकडून निघून तो सृष्टीत प्रवेश करतो. चौर्‍यांशी लाख योनीत जन्म घेऊन मग ... Read More »

…प्रसीद देवेश जगन्निवास

– प्रा. रमेश सप्रे अर्जुन हा नावाप्रमाणे ऋजू म्हणजे सरळ स्वभावाचा आहे. भगवंतानं आपल्या सर्व विश्‍वात पसरलेल्या विभूतींच वर्णन त्याच्यासमोर केलं. तेव्हा अर्जुनातील कुतुहल जागं झालं नि त्यानं भगवंताला म्हटलं, ‘तू सर्व चराचरात पसरलेला आहेस हे कळलं. पण आता हे सर्व चराचर तुझ्यात एकवटलं आहे त्याचंही दर्शन मला घडव.’ भगवंत व अर्जुन यांच्यामधलं स्नेहाचं नातं एवढं घट्ट होतं की भगवंतानं ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २६०) (स्वाध्याय – २८) – डॉ. सीताकांत घाणेकर ‘स्वाध्याय’- फक्त तीन अक्षरी शब्द, पणविश्‍वाला बदलण्याची ताकद स्वाध्यायात आहे. म्हणूनच स्वाध्याय शास्त्रशुद्ध करायला हवा. तेव्हाच त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील. त्यासाठी मानवाची बुद्धी स्थिर, प्रभावी असणे अत्यंत जरुरी आहे. कठोपनिषदातील श्लोकामध्ये म्हटले आहे… बुद्धिं तु सारथिम् विद्धि| – बुद्धीला सारथ्याची उपमा दिलेली आहे. कुठल्याही वाहनाचा सारथी स्थिर असणे अपेक्षित ... Read More »

॥ अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् … ॥

– प्रा. रमेश सप्रे आपण सामान्य माणसं मरतो त्याला ‘देहांत’ म्हटलं जातं. असं मरणं ही पुढच्या जन्माची तयारी असते असं समजलं जातं. हे जन्ममृत्यूचं चक्र सतत गरगरत असतं. या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असं मानलं जातं. जो परमात्मा- परमेश्‍वर आहे ज्याचे आपण एक सामान्य अंश आहोत. त्याच्याशी एकरुप होणं (सायुज्य पावणं) ही खरी मुक्ती ! सर्व माणसांचं हे समान अंतिम ... Read More »

डॉक्टरांवर पेशंटचा विश्वास…!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (साखळी – गोवा) खरेच! आजकाल डॉक्टर या मंडळींवर लोकांचा विश्‍वासआहे का? मी स्वतः डॉक्टर असल्याने गेली पस्तीस वर्षे जी गोष्ट अनुभवली… स्वतः रुग्णांशी बोललो… इतर डॉक्टरांशीही बोललो… त्यावरून शेवटी या निष्कर्षापर्यंत जरी पोहोचलो नसेन तरीही आजही लोकांचा डॉक्टरांवरचा विश्‍वास पूर्णपणे उडाला नाही. किंबहुना गोव्यातील कित्येक डॉक्टर आणखीच विश्वासपात्र ठरलेले आहेत. हे सदर लिहिताना कुणाची प्रशंसा वा टीका ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २५९) (स्वाध्याय – २७) – डॉ. सीताकांत घाणेकर धरतीवर जन्म घेतला की ही अपेक्षा ठेवायलाच हवी कीजीवनाचे विविध पैलू नैसर्गिकरीत्या असतीलच. सुखदुःखं असतील. चांगल्या घटनांबरोबर अनेक संकटे-मस्याही असतील. सर्व मानवजातीसाठी तेच कायदे आहेत. सामान्य-ज्ञानी, गरीब-श्रीमंत, संतसत्‌पुरुष-चोर डाकू अगदी देवाधिक व अवतार – कुणालाही या संदर्भात सूट नाही. Read More »