आयुष

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७५) (स्वाध्याय – २३ ) दर दिवशी, प्रत्येक क्षणी आपण ज्या बातम्या वाचतो किंवा ऐकतो त्यांत वाईट बातम्यांचा भरणाच जास्त असतो. अपघात, लाचलुचपत, काळा पैसा, मारामार्‍या, खून, लढाया, आतंकवाद, बलात्कार, नैसर्गिक आपत्त्या…. वगैरे वाचून प्रत्येक जण बेचैन होतो. अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्ती, विद्वान लेख लिहितात, चर्चा करतात, कायदे आणतात पण प्रत्यक्षात त्यांचा फारसा उपयोग ... Read More »

… शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रहः|

– प्रा. रमेश सप्रे भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही. कोणत्याही परिस्थितीत मानवाला आनंदाचा अनुभव येण्यासाठी शरीर-मन-बुद्धी यांची अवस्था कशी असली पाहिजे नि ती कशी प्राप्त करता येईल, याचं समुपदेशन भगवंतांनी प्रभावीरीत्या केलं आहे. आनंदाकडे जाण्याचे चार मुख्य मार्ग म्हणजे ज्ञान-कर्म-भक्ती व ध्यान! विशेष म्हणजे मार्ग भिन्न भासले तरी एक म्हणजे ते परस्पर पूरक आहेत, एकमेकांच्या मदतीनं ते आनंदाचा अनुभव निश्चित ... Read More »

ज्येष्ठांनी कसे जगावे!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी ज्येष्ठ म्हटल्यावर माणसाने साठी ओलांडली. एकदा का साठी झाली की त्यावर्षी थाटामाटात जन्मदिन साजरा करायचा. कुटुंबातील सर्व नातलगांनी एकदा यायचे. धूमधडाक्याने वाढदिवस साजरा करायचा व निघून जायचे. परत विचारपूस करण्यास कुणीही नाही. त्यानंतरचे वाढदिवस तर विसरूनच जायचे. हे होणे आहेच. त्यातून काहीतरी माणसाने शिकले पाहिजे. तेव्हा काय शिकावे? म्हातार्‍यांनी कसे जगावे?… खरे म्हणजे बायका आपले वय ... Read More »

योगमार्ग – राजयोग

— डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७४) (स्वाध्याय – २२ ) विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवताना सहज लक्षात येते की बहुतेकजण भौतिकतेकडेच जास्त वळतात. धन-संपत्ती, पैसा हेच या लोकांचे ध्येय असते. कारण त्यांना वाटते की धन जवळ असले की माणसांना सर्वकाही मिळते. पण या सर्व वस्तू, गोष्टी फक्त भौतिकच असतात. त्यामुळे मानवाला खरी सुखशांती मिळेलच याची खात्री नाही. या सर्व गोष्टी ... Read More »

आचार्योपासनम् …

– प्रा. रमेश सप्रे ज्ञानेश्‍वरांनी आपल्या गीतेवरील ‘भावार्थदीपिकेत’ (ज्ञानेश्‍वरीत) सर्वांत जास्त ओव्या ज्या एका शब्दावर केल्यायत तो शब्द- ‘आर्योपासनम्’॥ याला तसंच कारण आहे. निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे आध्यात्मिक गुरू या नात्यानं आचार्य अन् त्यांचं आचरण ज्ञानोबादी भावंडांना व इतर संतमंडळींनाही आदर्श वाटायचं म्हणूनही ते आचार्य! आपल्या मोठ्या भावाबद्दल या दोन्ही नात्यांमुळे ज्ञानेश्‍वरांच्या मनात अपार प्रेम व आदर. अनेक अध्यायांचा आरंभ करताना ... Read More »

जागतिक मूत्रपिंड दिवस

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी जागतिक मूत्रपिंड (रिनल) दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी जगभर साजरा केला जातो. २००६ पासून हा दिवस साजरा करायचे ठरवले गेले. या दिवशी जगभर मूत्रपिंडाचे महत्त्व, त्यांचा आपल्या आरोग्याशी संबंध व मूत्रपिंडाच्या आरोग्यासंबंधी माहिती दिली जाते. पूर्वी जगभर संसर्गजन्य रोगांचे वर्चस्व होते व त्या रोगांनी मरणार्‍यांचे प्रमाणही जास्त होते. आज ते प्रमाण कमी झालेले आहे ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७३) (स्वाध्याय – २१ ) स्वाध्याय हा शब्द आपण बर्‍याच वेळा ऐकतो. त्याचा अर्थसुद्धा आम्हाला समजतो- ‘स्व’चा अभ्यास. कधी असे वाटते की स्वतःचा आणखी अभ्यास काय करायचा? ‘मी’ कोण आहे… हे मला माहीत आहे आणि इतरांनादेखील माहीत आहे. पण ही माहिती वरवरची झाली. म्हणजे फक्त या दृश्य शरीराची माहिती झाली. पू. आठवलेजी सांगतात- ‘‘स्वाध्याय’’ म्हणजे ... Read More »

अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षान्तिः आर्जवम्…

– प्रा. रमेश सप्रे ‘ज्ञान समाज’ (नॉलेज सोसायटी) असं आजच्या जनजीवनाला उद्देशून म्हटलं जातं. याचा अर्थ ज्ञानाचा पाया असलेला समाज म्हणजे सामाजिक संस्था-संबंध-जीवनशैली अशा सर्वांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाया ज्ञान हाच असतो. समाज हा अखेर माणसांचाच बनलेला असतो. ‘ज्ञानसमाजा’साठी व्यक्ती ज्ञानसंपन्न असणं आवश्यक असतं. अशा ज्ञानी व्यक्तीची लक्षणं भगवंत सांगताहेत. पूर्वी ‘श्रवण’ ही ज्ञान मिळवण्याची महत्त्वाची पद्धती होती. कारण विहिण्या-वाचण्याच्या ... Read More »

कंबरदुखी : एक व्याधी

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी सामान्यपणे तीस-चाळीस वयोगटातील बायका नेहमीच सर्रास डॉक्टरांकडे जातात. त्यांची कंबर दुखते. माझ्याकडेही अशा काही येतात व त्या आपल्या कंबरदुखीचे कारण स्वतःच सांगतात… ‘डॉक्टरसाहेब, माझे ना नसबंदीचे ऑपरेशन झाले आहे. तेव्हा वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिसर्‍या मुलानंतर मी ऑपरेशन करून घेतले. तेव्हापासून माझी कंबर दुखते. तेव्हा ते ऑपरेशन करतेवेळी त्यांनी मला कंबरेला इन्जेक्शन दिले होते. तिथेच कंबर दुखते ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७२) (स्वाध्याय – २० ) योगसाधना करण्याचे विविध हेतू आहेत. पण सर्वोच्चहेतू, अत्युच्च ध्येय म्हणजे आत्मज्ञान मिळविणे होय. त्या ज्ञानाचा उपयोग करून आत्मिक उन्नती करणे. पंचकोशातील अत्यंत सूक्ष्म असा आनंदमय कोश त्यापर्यंत पोचणे. मानवाच्या चिदानंद स्वरूपाचा अनुभव घेणे. पण ही प्रगती सोपी नाही व कठीणही नाही. ऋषीप्रणित पद्धती अनुसरली तर प्रगतीकडे वाटचाल सोपी आहे. ... Read More »