आयुष

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २६९) (स्वाध्याय – १७ ) विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर एक गोष्ट सहजलक्षात येईल की बहुतेक जण स्वार्थी, आत्मकेंद्री झाले आहेत. अशी दृश्ये अनेक कुटुंबात, समाजात, राष्ट्रात, विश्‍वात दिसतात. सुरुवातीला मानव फक्त ‘स्व’चा म्हणजे स्वतःचाच विचार करतो. बालपणी व तरुणपणी तो आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांचा विचार करतो. त्या नातेवाईकांत त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, भावंडं… हीच ... Read More »

अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः …

– प्रा. रमेश सप्रे प्रसंग आहे एका हिंदी चित्रपटातील. मोठं कुटुंबं. अनेकमाणसं. पण प्रत्येकाचं तोंड विरुद्ध दिशेला. त्यामुळे घरातशांतीपेक्षा समरप्रसंगच अधिक. सर्वांची सर्व कामं करणारा एक नोकर ही त्या घराची अत्यंत गरज होती. सुदैवानं असा नोकर मिळतोही. आपल्या मनमोकळ्या स्वभावानं अन् अंगी असलेल्या अनेक गुणांनी युक्त अशा त्या नोकरानं चमत्कार घडवला. सर्व मंडळींची दिलजमाई झाली. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ... Read More »

सर्वांसाठी योगासने

– कांता जाधव भिंगारे, आयुर्वेद तज्ज्ञ आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होतो हे आता जगमान्य आहे. खास करून आजच्या धावपळीच्या, दगदगीच्या युगात व जीवनात ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. खूप थकवा आल्यावर योग्य त्या आसन स्थितीत आपण काही काळ बसलो तर आपल्याला टवटवीतपणा तर येतोच शिवाय अगदी ‘आकाश कोसळलं’ तरीही माणूस आपल्या मनावर उत्तम ... Read More »

अंगाला खाज सुटते का?..

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी खरेंच, तुमच्या अंगाला खाज सुटते का? आजकाल अशा रुग्णांची गर्दी वाढलेली आहे. ज्याला जीवनात अंगावर पुरळ कधीच उठले नव्हते, जे नेहमीच दिवसातून दोन वेळा आंघोळ करतात, त्यांनासुद्धा खाज येते म्हटल्यावर समाजात होणारे बदल व त्याने लोकांवर होणारे परिणाम आम्ही पाहतो. आज बदललेल्या खाण्यामुळे किंवा आहारामुळे अंगाला खाज सुटते यात शंका नाही. पूर्वी खाण्यामुळे थोडेच लोक अंगाला ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २६८) (स्वाध्याय – १६) विश्‍वात विविध क्षेत्रात विविध विषय आहेत. प्रत्येकविषयाचा अभ्यास प्राथमिक स्तरावर सुरू करावा लागतो. तदनंतर थोडे थोडे पायरी-पायरीने ज्ञान संपादन करून विद्यार्थी प्रगती करीतच पुढच्या पुढच्या पायरीवर चढत जातो. सुरुवातीला अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. नंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीचा विषय निवडते. त्याच विषयाचे जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून त्यात प्रावीण्य ... Read More »

यस्मात् न उद्विजते लोकः …

– प्रा. रमेश सप्रे आदर्श भक्ताची लक्षणं सांगताना नारदमुनी म्हणतात – किती लक्षणं सांगू! यथा व्रजगोपिकानाम् ॥ (नारद भक्तिसूत्र). म्हणजे गोकुळातल्या गोपींच्या जीवनाकडे पहा की कळेल भक्ती म्हणजे काय ते अन् भक्त कुणाला म्हणायचं ते! खरंच भगवंतांनी सांगितलेली सर्व भक्तलक्षणं जर कुणात असतील तर ती कृष्णवेड्या गोपींतच. कशी ते उदाहरणं घेऊनच पाहू या. भगवंतानं गीतेच्या बाराव्या अध्यायात ही भक्तलक्षणं विस्तारानं ... Read More »

ओकारी येते…. थांबा..!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी सर्वसामान्यांना केव्हा ना केव्हा कुठल्यातरी नैसर्गिक कारणामुळे ओकारी वा उलटी येऊ शकते. केव्हा केव्हा काहींना तर हा त्रास होतोच. उलटी येत नसेल तर तोंडात बोटे घालून उलटी करणारे महाभागही सापडतात. डोके जड झाले वा चक्कर यायला लागली तर घरची माणसे सांगतात, ‘उलटी करून ये म्हणजे पित्त निघून गेल्यावर बरे वाटेल. नाहीतर डोक्यावर लिंबाचा शेक घ्यावा. लिंबुसरबत ... Read More »

‘गाऊट’ : एक वातप्रकार

– डॉ. संध्या कदम, होमिओपॅथी तज्ज्ञ गाऊट हा एक वाताचा प्रकार असून तो सांध्यांमध्ये युरीक ऍसिडचे स्फटिकासारखे कण जमा झाल्यामुळे होतो. या विकारात चयापचयाच्या क्रियेत बिघाड झाल्यामुळे सांध्यांच्या भोवताल आणि मध्ये युरीक ऍसिड साचल्यामुळे तीव्र वेदना, सूज असते आणि संबंधित सांध्याची हालचाल कमी होते. गाऊट होण्याचे खरे कारण हे प्युरीनच्या मेटॅबोलिझममध्ये बिघाड होणे हे आहे. प्युरीन हा घटक बर्‍याच प्रमाणात जिवंत ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना: २६७ ) (स्वाध्याय – ३५)विश्‍वात असंख्य पशू-पक्षी-प्राणी आहेत. तसेच कृमी-कीटक देखील आहेत. पण त्या सर्वांपेक्षा बुद्धिमान म्हणजे मानव. तसे बघितले तर तो देखील एक प्राणीच आहे. पण उच्च कोटीचा. शास्त्रकार सांगतात की परमात्म्याकडून निघालेला आत्मा चौर्‍याऐंशी योनींन जन्म घेऊन मग तो मानव जन्म घेतो आणि त्यानंतरच तो आत्मा पुन्हा एकदा परमात्म्यात विलीन होऊ शकतो. ही ... Read More »

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च…|

– प्रा. रमेश सप्रे भगवद्गीतेत भगवंतांनी आदर्श माणसाची लक्षणं अनेकठिकाणी सांगितली आहेत. त्यांचा हा आदर्श माणूसकधी भक्त असतो, तर कधी ज्ञानी, कधी कर्मयोगी तर कधी ध्यानमार्गी असतो. सर्व प्रसंगात स्थिर बुद्धी व वृत्ती असणारा तो कधी स्थितप्रज्ञ असतो किंवा तम-रज-सत्त्व या त्रिगुणांच्या पलीकडे असलेला गुणातीत असतो. भगवंत या सार्‍या पैलूंची लक्षणं सांगताना एक गोष्ट मात्र आपल्या मनावर ठसवू पाहतात. ती ... Read More »