आयुष

योगसाधना – २६० योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ८७

– डॉ. सीताकांत घाणेकर दुर्भाग्याने ही ‘दारु संस्कृती’ झपाट्याने सर्व समाजात पसरत आहे आणि अनेकांचे पिण्यावर नियंत्रण नाही. काहीजण म्हणतात की ते दारू घेतात याचे कारण म्हणजे सामाजिक प्रथा. पण इतर काही आहेत ते म्हणतात, ‘‘आम्ही मनःशांतीसाठी दारू घेतो’’. खरेच मिळते का हो, मनःशांती दारूमुळे? विश्‍वांत एकही असा प्राणी नाही ज्याला सुखशांतीची अपेक्षा नाही. मानवही एक प्राणीच आहे. त्यामुळे साहजिकच ... Read More »

॥ समुपदेशन गीतेतून ॥ यत्र योगेश्‍वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः

– प्रा. रमेश सप्रे ‘समुपदेशन गीतेतून’ या भगवंताच्या प्रेरणेनं नि सद्गुरुंच्या इच्छेनं सुरू असलेल्या लेखमालेचा, खरं तर सहचिंतन मालिकेचा हा समारोप आहे. ‘समारोप’ हा शेवट नसतो. तर ते ‘सम्यक् आरोपण’ असतं. म्हणजे आपल्या मनाजीवनात त्याचं आरोपण म्हणजे पेरणी करायची असते. पेरणी नियमित सकस असेल तर पीक सरस येईल हे सांगायला नको. भगवद्गीतेच्या पुस्तकावर बर्‍याच वेळा चित्र असतं ते पहिल्या अध्यायावर ... Read More »

॥ गीतेतून॥ ॥ सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति॥

– प्रा. रमेश सप्रे छोट्या रसिकांच्या त्या प्रश्‍नानं आम्ही सारे विचारात पडलो. ‘देवसुद्धा एका घरात का राहत नाही?’ ‘म्हणजे रे?’ या आमच्या प्रश्‍नावर तो म्हणतो कसा? ‘आजोबांच्या गोष्टीत विष्णू वैकूंठात तर शंकर कैलासावर राहतो.’ रसिकच्या प्रश्‍नात जिज्ञासा होती तशीच एक व्यथाही होती. नुकतंच त्याचं खेळतं नाचतं एकत्र कुटुंब विभक्त झालं होतं. तीन भावांची तीन घरं झाली होती. पूर्वी त्याच्याबरोबर खेळायला ... Read More »

योगसाधना – २५८ योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर रात्रीच्या जेवणाची वेळही बघायला हवी. आदर्श वेळ म्हणजे रात्री सात वाजता. पण आजच्या जीवनात बहुतेकांना ही वेळ पाळणे अशक्यच आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की जेवढ्या लवकर जेवू तितके चांगले. हल्ली बहुतेक जण घरी उशिरा येतात. तदनंतर दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघतात व नंतर साडे-नऊ किंवा दहा वाजता जेवतात. त्यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होत नाही. कारण ते लगेच ... Read More »

रनिंग व जॉगिंग यातील फरक!

– सौ. मोहिनी सप्रे * रनिंग म्हणजे जोरात धावणे. यात दीड किमीचे अंतर सात मिनिटात किंवा त्याहून कमी वेळात कापायचे असते- तेच जॉगिंग करताना हेच अंतर कापण्यास सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तरी चालतो. * रनिंगमध्ये पायाच्या पंजावर जोर देऊन खूप गतीने धावायचे असते- तेच जॉगिंगमध्ये प्रथम टाच टेकवून मग पंजा जमिनीला टेकवून धिम्या गतीने धावायचे असते. * धावण्यामध्ये स्पर्धा ... Read More »

सुदृढ त्वचेसाठी ‘मालिश’

– डॉ. पांडुरंग गावकर पाणी टाकून भिजवलेले पीठ वा कणिक जशी मळतात, त्याप्रमाणे शरीराचा मांसल अथवा मेदयुक्त भाग हाताच्या पंजाद्वारे मळला जातो. यामुळे तणाव आलेल्या मांसपेशी कोमल होऊन स्थिर होतात. नस किंवा नड्यांचे विकार बरे होतात व आळसही दूर होण्यास मदत होते. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ म्हणजे ‘पृथ्वी, आप, तेज वायू आणि आकाश ही पाच तत्त्वे ब्रह्मांडात आहेत. तसेच मनुष्याचे शरीरसुद्धा ... Read More »

सोरायसिस ः क्लिष्ट त्वचाविकार

– डॉ. मनाली महेश पवार, गणेशपुरी-म्हापसा आजच्या काळात आठवड्यातून एकदा काय तर वर्षातून एकदासुद्धा कडू चव चाखली जात नाही. मेथी-कारल्यासारख्या भाज्या तर नावडत्या भाज्यांच्या यादीतच टाकलेल्या दिसतात. आपली जीवनशैली बदलली आणि त्याचबरोबर आरोग्याला हानी पोहोचवणार्‍या वेगवेगळ्या व्याधी उत्पन्न झाल्यात. ‘सोरायसिस’सारखा त्वचाविकार हा सुद्धा बदलत्या जीवनशैलीचाच परिणाम आहे. गुढीपाडव्याला कडुनिंबाचा रस, दिवाळीला सातिंगणच्या सालीचा काढा तर दर रविवारी किरायत्याचा काढा किंवा रस ... Read More »

समुपदेशन गीतेतून – स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य…

– प्रा. रमेश सप्रे सारी माणसं – वस्तू ही ईश्‍वराचीच चालती बोलती रुपं समजून त्यांची पूजाअर्चा केली पाहिजे. ही भावना सर्वव्यापी ईश्‍वराच्या अस्तित्वाची नित्य जाणीव करून देते. आजकाल देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा, कर्मकांडं यांनाच महत्त्व प्राप्त झालंय. गीतेत भगवंताचं समुपदेशन इतकं स्पष्ट असूनही त्याप्रमाणे व्यवहार करण्याची मानसिकता दिसून येत नाही. ‘अखेरचं भाषण (द लास्ट लेक्चर)’ नावाचं एक पुस्तक आहे. रँडी पॉश ... Read More »

योगसाधना – २५६ योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ८३

– डॉ. सीताकांत घाणेकर * जशी करणी… तशी भरणी! हे चारच छोटे शब्द, पण त्यांत आमच्यातील प्रत्येकासाठी फार मोठी शिकवण दडलेली आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध स्वाध्याय आवश्यक आहे. पण आजच्या तथाकथित धकाधकीच्या जीवनात बहुतेक जनतेला ‘थोडादेखील वेळ नाही’.   प्रत्येक प्राण्याच्या जीवनात अनेक गोष्टी अत्यावश्यक असतात- त्यांतील एक म्हणजे आरोग्य. पण काही लोक विसरतात की आरोग्य चांगले राखण्यासाठी काही गोष्टी पाळणे ... Read More »

वजन घटवण्याचा मंत्र

– डॉ. हेमंत जोशी   पातळ अन्न जादा, घट्ट अन्न कमी, ङ्गळे – कोशिंबिरी जादा, तेल तूप कमी, नाच मस्ती हालचाल जादा, बसणे झोपणे कमी, उत्साह जादा वजन कमी हा वजन घटविण्याचा मंत्र आहे. त्यासाठी – खालील गोष्टी कराव्या… १) ङ्गळे- कोशिंबिरी खाण्यात वाढवा. दरवेळी निम्मे तेच खावे. २) शिजवलेले अन्न खाणे खूप कमी करावे. ३) कधीही अर्ध्या पोटाच्या वर ... Read More »