आयुष

जपा आरोग्य लहानग्यांचे!

– सौ. मोहिनी सप्रे   * मूल जन्माला आले की त्याला शुद्ध सोने मधात उगाळून चाटवावे. * लहान बाळाला शुद्ध खोबरेल तेलाने हलक्या हाताने नियमित मसाज करावा. * तान्ह्या बालकाला कोणत्याही साबणाऐवजी दुधात बेसन घालून लावावे. * रोज आंघोळीनंतर किमान २ महिने तरी धूप-ओवा घालून धुरी द्यावी. * पहिले सहा महिने ते एक वर्षापर्यंत मातेचे दूध द्यावे. दात यायला लागले ... Read More »

जपा आपले डोळे… नेत्रदानासाठी!

– डॉ. मनाली म. पवार गणेशपुरी-म्हापसा तुमच्या निरोगी डोळ्यांनी तुमच्या मरणोपरांतदेखील नेत्रदानाने एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी देण्याचे महान पुण्याचे कार्य घडू शकते. मरणानंतर शरीराची नुसतीच राख होण्यापेक्षा, नेत्रदानाचा अर्ज भरावा. नेत्रदानासारखे दुसरे दान नाही. संधिवातासारखे वातविकार असो वा त्वचाविकार वा लठ्ठपणा अशा प्रकारचे काही आजारपण आल्यास रुग्ण आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळताना दिसतो. पण नेत्रविकार म्हणजेच डोळ्यांच्या आजारासाठी रुग्ण फक्त आणि फक्त ... Read More »

घरगुती वैद्य

– सौ. मोहिनी सप्रे तणाव कमी करण्यासाठी- पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे डोके करून झोपावे. प्राणायाम, ध्यानधारणा व योगासने करावीत. पाय काशाच्या वाटीला तेल लावून घासावे. नाकात गायीचे तूप घालावे. केळी खावीत.   शरीरामध्ये सकाळी वात जास्त असतो. दुपारी पित्त वाढते व संध्याकाळी कफ वाढतो. या तीनही गोष्टींचा जास्त त्रास होऊ नये म्हणून आपल्या तोंडातील लाळ जास्तीत जास्त प्रमाणात पोटात जाणे गरजेचे ... Read More »

तारुण्यपिटिका ः तारुण्यातील नैराश्य

– डॉ. मनाली म. पवार गणेशपुरी-म्हापसा तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहरा दिवसातून चार-पाच वेळा धुवावा. सर्वप्रथम अशी मुरुमं फोडू नयेत. कितीही मोह झाला तरी त्यांना हात लावू नये. कारण असे केल्यास त्यांचे डाग आयुष्यभर राहतात. साधारण तीन लीटर पाणी रोज प्यावे. सुंदरता म्हटली की प्रथम लक्ष जाते ते चेहर्‍यावर! चेहर्‍याची त्वचा नितळ, तेजस्वी, कांतीयुक्त, डागरहित, तारुण्यपिटिकांरहित असणे म्हणजेच सुंदरता. चेहर्‍यावरची ... Read More »

॥ समुपदेशन गीतेतून ॥ … कर्ता सात्त्विक उच्यते!

– प्रा. रमेश सप्रे   आपले स्वातंत्र्यसेनानी असे ‘सात्त्विक कर्ता’ होते. अनेकांना स्वातंत्र्य पाहता, अनुभवता आलं नाही. पण मृत्युसमयी त्यांच्या चेहर्‍यावर समाधान होतं. जीवनाचं सार्थक झाल्याचा भाव होता. अशांसाठीच तर बाकीबाबांनी (कविवर्य बा. भ. बोरकरांनी) म्हटलंय ना, ‘अशांच्या (दहनभूमीवर), समाधीसाठी नाही चिरा, नाही पणती.’   कर्त्याशिवाय कोणतंही कार्य शक्य होत नाही. अगदी आध्यात्मिक दृष्टीनं विचार केला तरी ‘मी कर्ता नाही, ... Read More »

‘त्वचा’ : आरोग्याचा आरसा

– डॉ. मनाली म. पवार,  गणेशपुरी-म्हापसा   आपली कातडी किंवा त्वचा म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसाच असतो. आपले आरोग्य स्वस्थ, रोगरहित असल्यास आपली त्वचा ही नितळ, कांतीयुक्त, टवटवीत असते. त्याचबरोबर चेहरा नेहमी प्रसन्न व आनंदित दिसतो. पण शरीरामध्ये कुठेही बिघाड झाल्यास, त्याचा पहिला परिणाम त्वचेवर दिसतो… अगदी मानसिक अस्वास्थ्य असो वा झोप जरी पूर्ण झालेली नसली तरी त्वचा निस्तेज दिसू लागते. ... Read More »

योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ७९

– डॉ. सीताकांत घाणेकर   आजच्या जमान्यात भारतीय संस्कृतीशी असलेला संपर्क थोडा थोडा दुर्मिळ होत चाललेला दिसतो. त्यामुळे जे अनेक शब्द दैनंदिन जीवनात बोलताना आपण वापरत होतो ते शब्द हल्ली तेवढे ऐकायला मिळत नाहीत. यात मध्यवयीन तसेच तरुण पिढीही आहेच. ज्या व्यक्तींनी शालेय जीवनात आपल्या मातृभाषेत (गोव्यात- कोकणी-मराठी) शिक्षण घेतले त्यांना या शब्दांबद्दल थोडे ज्ञान आहे. पण प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना: २७७) (स्वाध्याय – २५) विश्‍वामध्ये प्रत्येक सजीव घटकाला शोध असतो एका सूक्ष्म गोष्टीचा- सुखाचा! मग तो घटक कोणताही असू दे – जसे वृक्ष, वनस्पती, पशू, पक्षी, कृमी, कीटक किंवा मानव. सुख मिळाले की त्याची वाढ चांगली होते. त्याचे आरोग्य चांगले राहते. त्याची कर्तृत्वशक्ती वाढते. ते आपली भावना विविध प्रकाराने व्यक्त करू शकते – विविध हावभाव ... Read More »

असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु …

– प्रा. रमेश सप्रे भगवद्गीता या जीवनविषयक ग्रंथात केवळ अर्जुनाला केलेलं प्रासंगिक मार्गदर्शन नाहीये तर सार्‍या मानवजातीसाठी उपयुक्त असं समुपदेशन आहे. या दृष्टीनं आपण गीतेवर सहचिंतन करत आहोत. प्रापंचिक व्यक्तीला सतत अपेक्षित-अनपेक्षित, हवं-नको असलेल्या प्रसंगांना किंवा अनुभवांना सामोरं जावं लागतं. अशा सार्‍या अनुकूल-प्रतिकूल घटनांचा स्विकार आनंदानं कसा करायचा व अवघं जीवन ही आनंदयात्रा कशी बनवायची यासाठी उत्कृष्ट समुपदेशन गीतेच्या अनेक ... Read More »

ज्येष्ठांना कसे जपावे..?

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी ज्येष्ठांनी कसे जगावे यावर आम्ही विचार केला. आपले जगणे ते जगतीलही. लिहिले व त्यांनी ते वाचले. त्यावर आपले जगणे ठरविले असे काही नाही. दोन अधिक दोन चारच होणार असे काही नाही. जीवन जगणे ही बेरीज-वजाबाकी असू शकत नाही. माणसाच्या जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा त्याचे जगणे पराधीन होऊन जाते. अशा पराधीन झालेल्या ज्येष्ठांविषयी आम्ही बोलू. ... Read More »