आयुष

डोळ्याखालील काळी वर्तुळे ः सौंदर्यात बाधा

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. एखाद्या सुंदर युवतीच्या किंवा रूबाबदार पुरुषाच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे दिसू लागली तर कसे दिसतील ते सांगा? डागरहित चेहरा कुणाला ... Read More »

पित्तावर घरगुती उपाय…

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्‌स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा. * आरामदायी केळं – केळातून शरीराला ... Read More »

आयुर्वेदात ‘त्रिदोष’ म्हणजे काय?

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) दोष हे सर्व शरीरव्यापी जरी असले तरी वात दोष अस्थिंमध्ये राहतो; पित्त दोष रक्त व स्वेद आणि कफ दोष रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र, मूत्र, यांमध्ये राहतो. अर्थात अति तिखट, उष्ण पदार्थाने पित्त प्रकोप झाला तर रक्तदेखील दुष्ट होते. मानवी शरीर हे पंचभूतात्मक, त्रिदोषयुक्त, सप्तधात्वात्मक, तीन मल, मन व आत्मा युक्त आहे. यातील त्रिदोष ... Read More »

उच्च रक्तदाब

– डॉ. स्वाती अणवेकर आपले ब्लडप्रेशर हे १४०/९० ााकस किंवा त्याहीपेक्षा जास्त काही काळाकरिता सतत मिळत असेल तर आपण असे म्हणायला हरकत नाही की आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. पण हे सिद्ध करायला डॉक्टरला वेगवेगळ्या वेळी रुग्णाच्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये प्रेशर तपासूनच हे पहावे लागते. उच्च रक्तदाब अर्थात हाय-ब्लड-प्रेशर किंवा यालाच अर्वाचीन वैद्यक शास्त्राच्या भाषेत आपण हाय-पर-टेन्शन असेदेखील म्हणतो. तर ... Read More »

‘आहार’ रोगांचे कारण?… मग चला नैसर्गिक, ऑरगॅनिककडे… – डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) एकूणच खराब झालेल्या जमिनीला पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे, हजारो एकर पडीक जमीन पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे व माणसांना शेतीप्रवण करणे हे प्रथम कर्तव्य! त्यानंतर प्रत्येकाने अनैसर्गिक अन्नाचाच नव्हे तर दुसर्‍या कुठल्याही अनैसर्गिक वस्तूंचा (उदा- सौंदर्यप्रसाधने) अजिबात वापर करणार नाही… असा निश्‍चय करावा. ‘आहार आणि रोगांचे कारण…?’ हे ... Read More »

वृद्धापकाळातील थायरॉइड ग्रंथीचे आजार

– संकलन ः नीला भोजराज ज्या रुग्णाची थायरॉइड ग्रंथी मोठी झाली असेल व त्यात भरपूर गाठी असतील अशा व्यक्तीला सुरुवातीला निओमर्क्याझोल देऊन रोग आटोक्यात आणतात व नंतर ऑपरेशन करून ते थायरॉइड अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकतात. ऑपरेशननंतर बर्‍याच व्यक्तींना थायरॉक्सीन हे औषध जन्मभर घ्यावे लागते. वृद्धापकाळात जसे जसे वय वाढू लागते त्याप्रमाणे शरीरातील क्रिया मंदावू लागतात. सुमारे ७५% वृद्धांना कोणता ... Read More »

वारंवार लघवी…

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने कधीही, एका वेळेस एक-दीड लीटर पाणी पितात. काही जण दिवसभर पाणी प्यायला वेळ नसतो म्हणून रात्रीच जास्त पाणी पितात व रात्रभर लघवीला जातात. फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हा वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. ... Read More »

गरोदर स्त्रियांच्या थायरॉइडच्या समस्या!

– संकलन ः नीला भोजराज थायरॉइडच्या आजाराबद्दल खूप समज आणि गैरसमज समाजात आहेत. थायरॉइड ग्रंथी तयार करीत असणार्‍या थायरॉक्सीन ह्या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्याने होणारे ‘गर्भावर परिणाम’ याची आम्हा स्त्रिरोगतज्ज्ञांना जास्त काळजी वाटते. म्हणून…. सुबुद्ध, सुदृढ नागरीक जन्माला यावे आणि ह्या भारतमातेचा सतत उत्कर्ष होत रहावा असे कार्य योगाच्या प्रचार-प्रसाराद्वारे तसेच आयुर्वेदाचा प्रचार करून शतकानुशतके संत करीत आहेत. थायरॉइडचे मुख्य ... Read More »

आयुर्वेदात ‘अनुपान’ महत्त्वाचे!

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) औषधाचा गुणोत्कर्ष व्हावा यासाठी योग्य अनुपान योजावे लागते. अचानक त्रास होऊ लागला, हाताशी औषध नसले तरी अनुपान मिळणे सोपे असते. अशा वेळी मुख्य औषध घेण्यापूर्वी केवळ अनुपानाचा उपयोग होतो. गोळ्या पाण्याबरोबर; पातळ औषध आहे तसेच तर काही पावडर दुधातून घेणे एवढेच आपल्याला माहीत आहे. पण जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर ते विविध ... Read More »

व्यक्तिमत्वाचे आजार

– डॉ. प्रियंका सहस्रभोजनी (पर्वरी) आधीच मानसरोगांबद्दल आपल्या समाजात खूप अज्ञान आहे. त्यात व्यक्तिमत्त्वाच्या विकारांची लक्षणे त्यामानाने गूढ असल्यामुळे तेसुद्धा एक विकार आहे हे सर्वसाधारण लोकांना समजत नाही. जरीही या विकारांच्या लक्षणांमुळे त्या व्यक्ती आणि तिच्या संबंधितांचे बरेच नुकसान होत असले तरीसुद्धा त्याला स्वभावातील एक दोष म्हणून कधी आवश्यकतेपेक्षा जास्त सहन केले जाते…   प्रत्येक गोष्ट ही बरी की वाईट ... Read More »