ब्रेकिंग न्यूज़

आयुष

निद्रानाश

वैदू भरत म. नाईक सामान्यपणे पोटात वायू धरणार नाही किंवा उष्णता भडकणार नाही अशा स्वरूपाचा आहार व दैनंदिन वागणूक असावी. सात्त्विक आहार म्हणजे दूध, तूप, गहू, मूग, नारळाचे पाणी, कोथिंबीर, दुधी भोपळा, पडवळ असा सामान्य आहार असावा. आयुर्वेदात औषधाचे वर्गीकरण करताना अनेक प्रकार केले आहेत. भूक लागणारी, जुलाब थांबवणारी, जुलाब करवणारी, खोकला थांबविणारी, तापावरील असे अनेक औषध गुण किंवा गट ... Read More »

श्रावणमासातील उपवास व आरोग्य

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) सर्वतोपरी आहार-विहाराचे नियोजन करून श्रावण मासातील ‘उपवास’ करुया. योग्य आहार-विहाराचे नियोजन करून केलेले श्रावण महिन्यातील उपवास हे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहेत.. त्यांच्याकडे डोळसपणे पहा!! मुळातच या महिन्यात आहारामध्ये बदल हा आरोग्याच्या दृष्टीने केलेला आहे. पण देवाचा आधार घेऊन सांगितल्यास मनुष्य त्याचे पालन प्रामाणिकपणे करतो. श्रावण महिन्यामध्ये मुळातच निसर्गतः भूक लागत ... Read More »

बाळासाठी समयोचित पूरक आहार

 रुकसार बानु कुक्नूर (गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स) पूरक आहाराची सुरुवात करताना तो किती मात्रेत आणि कोणत्या दर्जाचा द्यायचा हे फार महत्त्वाचे ठरते. अन्नपदार्थ बाळाच्या घशात अडकू नये याची खबरदारी घेणे गरजेचे असते आणि म्हणून बाळाचं पहिलं अन्न हे घरी बनवलेलं, मऊ, कुस्करलेलं किंवा लापशीसारखं आणि पचनास हलकं असावं. बाळाचा आहार बनवून जास्त वेळ तसाच ठेवू नये. एकतर त्याला लगेच द्यावा ... Read More »

आईचे दूध हेच सर्वोत्तम दूध!

नित्याश्री अय्यर (गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स) जन्मजात बाळ हे पहिल्या तासात खूप क्रियाशील आणि सावध असतं आणि त्यानंतर ते झोपी जातं. म्हणून जर बाळाला आईजवळ ठेवलं आणि स्तनपान देण्याचा प्रयत्न केला, तर बाळ दूध ओढण्याची क्रिया लवकर शिकून घेतं. आईच्या दुधामध्ये योग्य प्रमाणात जीवनसत्वे, कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि इतर क्षार असतात जे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. ते स्वस्त असते. ते सहज ... Read More »

अन्ननलिकेचा कर्करोग भाग – १

–  डॉ. स्वाती अणवेकर अन्नलिकेचा कर्करोग हा एक सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येणारा कर्करोग असून तो तेवढाच घातकही आहे. कारण हा कर्करोग आपल्याला झाला आहे हे जेव्हा रुग्णाला समजते तोपर्यंत रोगाचा प्रसार बराच वाढलेला असतो. भारतामध्ये अन्ननलिकेचा कर्करोग हे कर्करोगाने होणार्‍या मृत्यूंचे चौथ्या प्रमांकाचे कारण आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगाचे २ प्रकार आढळतात, जे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. त्यातील ८०% प्रकार ... Read More »

मान, पाठ, कंबर व गुडघेदुखी

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) वर्षा ऋतूमध्ये शरीरबल कमी असल्याने योगासने करावीत. यामध्ये आसनांपैकी पद्मासन, पश्‍चिमोत्तानासन, सर्वांगासन, शलशासन, भुजंगासन, पादहस्तासन, चक्रासन उपयोगी आहेत. त्याचप्रमाणे अनेक आसनांनी युक्त असे ‘सूर्यनमस्कार’ हे शास्त्रशुद्ध पद्धतीनी घातल्यास सर्व प्रकारच्या दुखण्यावर उत्तम उपाय आहे. कोणत्याही पेनकिलरने दुखणे बरे होत नसते, फक्त तात्पुरता आराम मिळू शकतो व त्याचबरोबर काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे वेदनेसाठी स्वतःच्या मनाने कोणतेच ... Read More »

‘ओव्हरी’चा कर्करोग  भाग – २

– वैद्य (सौ) स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) ज्या स्त्रिया योनी प्रदेशात टालकम पावडर लावतात त्यांनादेखील हा कर्करोग होऊ शकतो. तसेच धुम्रपान करणार्‍या स्त्रियांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. २) ओवरीचेलो मॅलिग्नंट पोटेन्शियल ट्यूमर ः ह्याचे प्रमाण १५% आढळते. तेसिरस म्युसिनस पेशींपासून निर्माण होतात. ह्याचा आकार बरेचदा मोठा असतो व ह्याची लक्षणेदेखील लगेच दिसतात. पण ह्याचा प्रसार अन्य भागात मात्र क्वचित ... Read More »

लुटा मजा पावसाची,  दूर ठेवा खोकला-सर्दी!

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)  उकळलेले गरम पाणी पिणे हे पावसाळ्यात महत्त्वाचे पथ्य होय. घरी किंवा बाहेर कुठेही जाताना पावसाळ्यात रोज चांगले वीस मिनिटे उकळलेले पाणी प्यावे. त्यासाठी थर्मासचा उपयोग करू शकता. रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी किंवा द्रवाहार सूप याप्रमाणे जरी सेवन केले तरी आरोग्याच्या दृष्टीने शरीरास उपयुक्त ठरते. मांसरसाचे सेवन करण्यास हरकत नाही, पण चिकन, मटन टाळावे. मासे पूर्ण ... Read More »

कव्हर स्टोरी (दोन पाने ४,५) पावसाळ्यात त्रास देणारा ‘अतिसार’

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) ‘अतिसार’ हा आजार वरवर साधा वाटणारा पण योग्य उपचाराअभावी मृत्यूही होऊ शकतो असा आहे. पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्याच्या संपर्काने हा आजार पावसाळ्यात त्वरित पसरतो. पावसाळ्यात पाणी हे जीवजंतुयुक्त, दूषित, ज्यामध्ये प्राण्यांचे मल-मूत्रादी घटक झिरपतात, कुजके गवत, केरकचरा, शेवाळ असलेले, किडे पडलेले पावसाचे पाणी, गटार ज्यात वाहून येते असे गढूळ, रंगीत, फेसाळ, दुर्गंधीयुक्त, वाईट चवीचे, अति शीत अशा ... Read More »

संग्रहणी

 वैदू भरत नाईक ‘संग्रहणी’ म्हणजे थोडक्यात ‘हगवण’. विशेषतः या विकाराचे स्त्रीरोगीच जास्त आढळतात. आमांश, अतिसार बरेच दिवसांचा असला की लहान आतड्यातील त्वचेची आतील बाजू बिघडते व त्यामुळे अन्न नीट न पचता बाहेर पडते. आमांश व अतिसार बरा झाल्यावर पचनास जड, तेलकट पदार्थ खाण्यात आल्यास आतड्याला त्याचे पचन करणे लगेच शक्य नसते. कारण ते अगोदरच आमांशाने दुर्बल झालेले असते. व्हिटॅमिन्सचा अभाव, ... Read More »