ब्रेकिंग न्यूज़

आयुष

जीवघेण्या वेदना मूतखड्याच्या

  – डॉ. मनाली म. पवार ( गणेशपुरी-म्हापसा) पचनक्रियेतील बिघाडामुळे आहारात येणार्‍या कॅल्शियम फॉस्फेटसारख्या घटकांचे पचन नीट होत नाही आणि ते मूत्रपिंडात एकवटतात. कॅल्शियम फॉस्फेटचे सूक्ष्म कण मूत्रमार्गातून शरीराबाहेर फेकले जातात. जे कण मूत्राद्वारे बाहेर जात नाहीत, ते एकत्रित येऊन त्यापासून खडे बनण्यास सुरुवात होते. मूत्राशयातील खडे हा सध्या सर्रास आढळणारा आजार आपल्याला आपल्या अवतीभवती पहावयास मिळतो. मूतखडा हा वृक्क, गविनी, ... Read More »

आत्महत्या रोखता येते

– सुजाता भाटकर या तरुणांवर उपचार करताना त्यांच्या कुटुंबियांना, पालकांना विश्वासात घेणे गरजचे आहे. किशोरांची आत्महत्या प्रवणता किंवा स्वत:ला नष्ट करून घेण्याची वागणूक किंवा भय, आक्रमकता, चिडचिड, निद्रानाश व अति वेगात बोलणे या गोष्टींवरून घरातून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले पाहिजे. ‘आत्महत्या रोखता येते. जोडा, संपर्क साधा. काळजी घ्या.’ हा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन, २०१६ चा मुख्य विषय आहे. जागतिक आरोग्य ... Read More »

योगसाधना – २७५ योगमार्ग – राजयोग ईश्‍वर प्रणिधान – ६

– डॉ. सीताकांत घाणेकर भारतीय संस्कृतीत भगवंताबरोबर भक्तालाही फार महत्त्व आहे. म्हणूनच विविध संतांना देवस्वरूप मानले जाते. श्रीमद्भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात… माझ्या भक्ताचे भक्त ते मला सर्वांत अधिक प्रिय वाटतात. पंढरपुरात विठ्ठलाच्या गजराबरोबर संतांच्या नावाचा गजरही सतत व भावपूर्ण मनाने केला जातो. … निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम…  भारतीय संस्कृतीत भगवंताची अनेक नावे व रुपे आहेत. प्रत्येक देवाबद्दल काहीतरी तत्त्वज्ञान आहेच. या विषयांवर ... Read More »

ट्रॅफिक स्ट्रेस सिंड्रोम…

आधुनिक जीवनशैलीमध्ये गुरफटलेल्या माणसांना आजकाल खायला-प्यायला दिवसभरात वेळ मिळत नाही. तुडुंब भरून वाहणारे रस्ते आणि सततचं ट्रॅफिक जॅम यांना मात्र पावलोपावली सामोरं जावं लागतं. रोजच्या आयुष्यात सोसाव्या लागणार्‍या ताणतणावात भरगच्च वाहतुकीमुळे आयुष्यात निर्माण होणारा तणाव- हा एक महत्त्वाचा घटक आहे, हे वैद्यकीय शास्त्रानंदेखील मान्य केलेलं आहे. रोजगारासाठी, दैनंदिन कामासाठी, शिक्षणासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी आज प्रत्येकालाच रस्त्यानं ये-जा करावी लागते. ... Read More »

बदललेली जीवनशैलीच ‘हार्टअटॅक’ला कारणीभूत

भारतासह जगातील माणसाला ‘हार्टअटॅक’ येण्यास बदललेली जीवनशैलीच कारणीभूत आहे. राज्य, भारत किंवा जगात ‘हार्टअटॅक’मुळे होणार्‍या मृत्यूची आकडेवारी उपलब्ध नसली तरी जगात हृदयरोगामुळे ४० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो, तर एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के हृदयरोगाचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती तज्ज्ञ सांगतात. सप्टेंबरचा शेवटचा रविवार हा ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी ‘वर्किंग टुगेदर हेल्दी हार्टस्’ असे घोषवाक्य असल्याचे ... Read More »

मूत्रसंस्थानची काळजी

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)   मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची फार आवश्यकता असते. जर तुम्ही पुरेसे पाणी नाही प्यायलात तर विषारी द्रव्य, जी वाहून जाऊ शकत नाही ती युटीआयचा त्रास निर्माण करतात. म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. दररोज अडीच ते तीन लीटर पाणी प्यावे. रोजच्या जीवनात सर्दी – खोकल्याइतकाच त्रास बर्‍याच जणांना ‘यु.टी.आय.’- (युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन)चा होत असतो. ... Read More »

योगसाधना – २७४ योगमार्ग – राजयोग इश्‍वर प्रणिधान – ५

– डॉ. सीताकांत घाणेकर गोव्यात या सर्व सजावटीला ‘माटोळी’ म्हणतात. या सर्व वनस्पतींमध्ये विविधता असते. काहीजण फार कष्ट घेऊन कल्पकतेने सर्व मांडणी करतात. आता तर माटोळी प्रदर्शन व स्पर्धाही घेतल्या जातात. आपल्या कृषीसंस्कृतीचे सुंदर व मानवोपयोगी विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवून ते टिकविण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत जरुरी व उपयुक्त आहेत. विश्‍वाच्या रचनेमागे विश्‍वकर्त्याचे फार मोठे कौशल्य आहे. तसेच त्यांच अत्यंत ... Read More »

शरद ऋतु आणि आरोग्य

– डॉ. स्वाती अणवेकर आता पावसाळा संपला आणि वातावरणात सूर्याची किरणे दिसू लागली. आकाशातील मळभ दूर होऊन आकाश निरभ्र दिसू लागले. आता दिवसा वातावरणामध्ये उष्णता जाणवू लागली आहे. तसेच रात्री मात्र छान थंड शरदाचे चांदणे सर्व आकाश पांघरून घेत आहे. मध्ये मध्ये थोड्या पावसाच्या सरीदेखील पडत राहतात यात काही वाद नाही. पण एकंदरीत वातावरण मात्र प्रसन्न असते. सर्वत्र जमीनीवर रस्त्यावर ... Read More »

ब्राह्ममुहूर्ताचे फायदे

– सौ. मोहिनी सप्रे ‘‘लवकर निजे लवकर उठे | तया आरोग्य, ज्ञान, संपत्ती भेटे |’’ ब्राह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे चार वाजता उठून सर्व प्रातर्विधी आटोपून घ्यावेत. योग व प्राणायाम करावेत. यामुळे तन, मन व धनाची वृद्धी होते. लवकर उठण्याचे फायदे…. * व्यायाम करण्यास आवश्यक असा वेळ मिळतो. * पहाटे वातावरण अधिक शुद्ध असते. धूळ व रजःकणाचे प्रमाण हवेत कमी असते. * ... Read More »

योगसाधना – २७३ योगमार्ग – राजयोग ईश्‍वरप्रणिधान – ४

– डॉ. सीताकांत घाणेकर हल्ली प्लास्टर ऑङ्ग पॅरीसच्या मूर्ती चांगल्या दिसतात म्हणून बनविल्या जातात. पण त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. कायद्याने त्यांच्यावर बंदी आहे, पण लोकशिक्षण जरुरी आहे. खरे ज्ञान झाल्यावर व्यक्ती आपोआप कायद्याचे पालन करणार ही अपेक्षा आहे. असा हा सुंदर – आकर्षक – सर्वांच्या आवडीचा गणपती. असे ज्ञान मिळाल्यानंतर ईश्‍वर प्रणिधान सहज प्रेमपूर्वक होणार. विश्‍वेश्‍वराने सर्व ब्रह्मांडाची, विश्‍वाची निर्मिती ... Read More »