ब्रेकिंग न्यूज़

आयुष

देहपुरी माहात्म्य

आपण अनेकदा ऐकतो, म्हणतो, क्वचित् लिहितोसुद्धा…. ‘काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल’ किंवा ‘देह देवाचे मंदिर’ एवढंच नव्हे तर असंही गातो ‘जसे दुधामध्ये लोणी | तैसा उभा चक्रपाणी|’ म्हणजे लोणी दुधात दिसलं नाही तरी असतंच, तसा आत्मा हा देहात दिसत नसला तरी असतोच. नरदेह ही नवरत्नांची पेटी, एवढंच नव्हे तर प्रापंचिक समृद्धी इच्छिणारे प्रार्थना करतात – देहाची तिजोरी | भक्तिचाच ... Read More »

योगमार्ग – राजयोग

भारतीय तत्त्वज्ञान फार उच्च प्रतीचे आहे. तत्त्वज्ञानावर आधारित विविध कर्मकांडात्मक क्रिया व तंत्रे याच्यावर मुबलक साहित्य आहे. दुर्भाग्याने भारतावर निरनिराळ्या लोकांनी अनेक आक्रमणे केलीत. त्यातील काही जेत्यांनी तर आपले अनेक ग्रंथ, जे अत्यंत मौलिक होते, जाळून टाकले. त्याशिवाय आपणही आपल्या आळशीपणामुळे व अज्ञानामुळे अशा मौल्यवान ग्रंथांची हवी तशी काळजी घेतली नाही. आतासुद्धा आम्ही फार शहाणे झालो आहोत असे नाही, पण ... Read More »

मोठ्या आतड्याचा व गुद भागाचा कर्करोग

आता आपण पाहूयात की कोलोरेक्टल कॅन्सरचे निदान कोणकोणत्या चाचण्या करून केले जाते. ह्यालाच स्क्रिनिंग असे देखील वैद्यकीय परिभाषेत म्हणतात. मोठ्या आतड्यातील ऍडिनोमॅटस पॉलिप्स हे जर समजल्यावर लगेच काढून टाकले तर पुढे होणारा कोलोरेक्टल कॅन्सर टाळता येतो. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कर्करोगाची कोणतीच लक्षणे आढळत नाहीत त्यांच्यात योग्य पाठपुरावा केल्यास मोठ्या आतड्याचा कर्करोग स्थानिक अवस्थेत असतानाच कळून येतो. हे स्क्रीनिंग प्रामुख्याने अशा ... Read More »

व्यसनमुक्ती आठवडा

देशात सध्या व्यसनमुक्ती आठवडा साजरा केला जात आहे. या दिवसाचा उद्देश म्हणजे व्यसनमुक्त देश घडविणे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे नेहमी संदेश दिले आहेत. अंमलीपदार्थ समाजाकरिता अत्यंत घातक विष आहे. कारण व्यसन फक्त मानवालाच नाही तर संपूर्ण समाजाला पोकळ करते. आजच्या या वेळेत मानव भरकटत चाललाय. आपल्या लक्ष्याला जलद गतीने प्राप्त करण्याकरिता ... Read More »

मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती

मुलांबद्दल पालकांच्या फक्त आणि फक्त तक्रारीच असतात… तीही एखाद-दुसरी तक्रार नव्हे.. तर भरपूर तक्रारी असतात. असे का बरे व्हावे?? – मुले नीट जेवत नाही… ही तक्रार सर्रासपणे सर्वच आया करतात. – मुले सांगितल्याशिवाय अभ्यास करत नाहीत. – मुले सतत टिव्ही पाहतात. – त्यांना मोबाइल हवाच. त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अगदी पाळण्यातील बाळसुद्धा मोबाइलवर गाणं लावल्यावर शांत होते. – अभ्याससुद्धा ... Read More »

आरोग्य कूटप्रश्‍नावली

कूट म्हणजे कोडं. कूट म्हणजे पर्वत (जसा चित्रकूट) तसाच कूट या शब्दाचा अर्थ आहे गहन, रहस्यमय, गुहेसारखा गूढ नि खोल. परमेश्‍वराला गीतेत ‘कूटस्थ’ असं म्हटलंय.आपल्या लोकसंस्कृतीत अशी कोडी, उखाणे, प्रश्‍नमालिका खूपच असतात. कहाण्या, गीत, नृत्यं, नाट्य इतकंच काय पण काही क्रीडाप्रकारातूनही व्यक्त होतात. अशा प्रश्‍नोत्तरात लावणीचा सवाल-जवाब (कलगीतुरा), तेनाली रमण, बिरबल असा हजरजबाबी माणसांचे किस्सेही येऊन जातात. साहित्याचं, संस्कृतीचं हे ... Read More »

आमाशयाचा कर्करोग भाग – ३

– डॉ. स्वाती अणवेकर (म्हापसा) आहारात मांसाहार कमी व भाजी, फळे यांचा वापर अधिक करावा. दारू, सिगार, तंबाखू यांचे सेवन करू नये. अत्यंत तिखट मसालेदार पदार्थ आहारात कायम घेऊ नये. या भागात आपण आमाशयाच्या कर्करोगाचे निदान कसे करावे ते पाहूया. १) ईसोफॅगोस्कोपी, २) सी.टी.स्कॅन, ३) आमाशय व्रणाची बायॉप्सी. वरील सर्व चाचण्या वापरून आमाशयाच्या कर्करोगाचे निदान केले जाते. आता आपण ‘ऍडिनोकार्सिनोमा’ ... Read More »

‘ऍनिमिया’चे वाढते प्रमाण

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही हा रोग होऊ शकतो. या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये, वाढत्या वयाच्या मुलांमध्ये, जुनाट आजारांनी त्रस्त रोग्यांमध्ये अधिक आढळते. तसेच गर्भिणी अवस्थेत जर आईने व्यवस्थित संतुलित आहार व आयर्न व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्या नाहीत तर बाळालाही रक्ताल्पता (ऍनिमिया)चा त्रास होऊ शकतो. बदलती जीवनपद्धती, आधुनिकीकरण, निःसत्व आहार सेवन, तणावग्रस्त जीवन, स्पर्धेचे युग, ... Read More »

आरोग्य मंथन ॥ आरोग्याचं फळ काय? ॥

– प्रा. रमेश सप्रे ‘खळांची व्यंकटी (दुष्टांची वाकडी बुद्धी) सांडो, विश्‍व स्वधर्मसूर्ये पाहो, भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ इ. गोष्टी शरीरमनानं आरोग्यवान असलेल्या माणसांकडूनच घडणं शक्य आहे. चांगले विचार-उच्चार-आचार या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. म्हणून आरोग्यमंथन करून आपली जीवनं आपणच घडवली पाहिजेत. धन्वंतरीला हेच अपेक्षित आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही? – यावर अजून चर्चावादविवाद होतच असतात. ज्योतिर्विद्या किंवा ... Read More »

मासिकपाळीत हस्तक्षेप (?)

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) पाळी जरी नैसर्गिक प्रक्रिया आहे असे सर्व सुशिक्षित – अशिक्षित लोकांना पटलेले असले तरी देशांतील लाखो कुटुंबं ‘मासिक धर्माला’ अजूनही अशुभ मानतात. पाळीच्या पाच दिवसांत स्वयंपाकघर, मंदिरे, इ.मध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात. मग अशा अवस्थेत सणा-समारंभांच्या वेळी देवादिकांचे कार्य करताना मासिक पाळी आली तर? पी.सी.ओ.एस. (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सध्या महिलांमध्ये आढळणारा सर्वांत चर्चित व्याधी… जो ... Read More »