(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने...
डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज- पणजी)
प्रत्येक व्हेरियन्ट म्हणजेच उप-प्रकारापासून सुरक्षित राहता येते. सुरक्षा प्रतिबंधक उपायांची कास सोडू नका. सर्वांनी आज, आत्ता, या क्षणापासून नियम पुन्हा...
प्रा. रमेश सप्रे
मनात एक भीती जरूर वाटते - की शिक्षणासारखी जीवनाची जडणघडण करणारी विकासाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी महत्त्वाची संस्था अशीच ‘ऑन लाइन’ भावी...
डॉ. आरती दिनकरहोमिओपॅथी तज्ञ, समुपदेशक, पणजी
रक्ताचा पुरवठा शरीरात खेळवायचा तर एका ठरावीक वेगाने ते रक्त रक्तवाहिन्यांतून खेळणे आवश्यक असते. जास्त रक्तदाब म्हणजे हृदयाला ताण...
डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी)
आपले पूर्वज पूर्वीच्या काळात महिन्यातून एकदा किंवा वर्षातून दोनदा एरंड तेल घेऊन कोठा साफ करायचे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मनुष्याला...
योगसाधना - ५२८योगमार्ग - राजयोगअंतरंग योग - ११३
डॉ. सीताकांत घाणेकर
मानव हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. त्याशिवाय त्याला भावपूर्ण हृदयदेखील मिळालेलं आहे. सृष्टिकर्त्याची अशी अपेक्षा...
योगसाधना - ५२७योगमार्ग - राजयोगअंतरंग योग - ११२
डॉ. सीताकांत घाणेकर
व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता देता मी सतत जागृत राहिलो आणि सृष्टीचे सौंदर्य,...
वैद्य कांता जाधव भिंगारे
निसर्गाच्या जवळ जाणे, सजीव सृष्टीचे चक्र समजून घेणे, आपले मन, विचार आणि भावना यांना समजून घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी...