अंगण

काळा पैसा : एक आव्हान

– शशांक मो. गुळगुळे रतीय अर्थव्यवस्थेत फार मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी पैसा आहे हे जगजाहीर आहे. या पैशांचे प्रमाण इतके मोठे आहे की या बेहिशेबी पैशाने देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. बेहिशेबी पैशांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे, भारतीयांनी परदेशी बँकांत दडविलेला पैसा. हा पैसा ठेवण्यामागची कारणे म्हणजे, ज्या पैशांचा स्रोत जाहीर करणे शक्य नाही किंवा भारतात आयकराचे दर ... Read More »

भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूर

– सौ. पौर्णिमा केरकर लोकसंस्कृतीतील लोकजीवनाचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने जेव्हा लोकसाहित्य, लोकगीते, परंपरा, सण-उत्सव यांच्याशी सहवास जुळला, तेव्हा सातत्याने स्त्रीजीवनाचा वैविध्यपूर्ण जीवनपट उलगडत गेला. आपले श्रम हलके करण्यासाठी तिने वेदनेचे गाणे केले. ही वेदना तिने ज्याच्यावरील असीम श्रद्धेने सहजपणे पेलली, तो तिचा सखा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग! त्याचेच दुसरे रूप म्हणजे सावळा श्रीकृष्ण. या लोकगीतांशी जेव्हा माझे नाते जुळले, त्या वेळेपासून ... Read More »

गोमंतकातील प्रबोधनयुगाचे प्रणेते

– डॉ. सोमनाथ कोमरपंत  ७ नोव्हेंबरला ‘भारत’कार हेगडे-देसाई यांची जयंती. त्यांचे दरवर्षी भावस्मरण करताना मनात अनेकविध विचारांची गर्दी होते. झुंजार पत्रकारिता हा धर्म मानून त्यांनी आयुष्यभर समर्पणशीलतेने समाजपुरुषाची सर्वंकष सेवा केली. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला सीमा नव्हती. त्यांची छाती सिंहाची होती आणि हृदय दीनदुबळ्यांच्या करुणेने ओथंबलेले होते. ते चौसष्ट वर्षे जगले. आपले पुरुषार्थी जीवन अर्थपूर्ण केले. लोकमान्य टिळकही चौसष्ट वर्षे जगले. ... Read More »

पोर्तुगीज नागरिकत्वप्रश्‍नी सरकारने योग्य पावले उचलावीत!

– गुरुदास सावळ पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांना दिल्लीत बरेच मानाचे स्थान आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोव्याच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी खास बैठक बोलाविली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. भाजपाचे हळदोण्याचे आमदार ग्लेन तिकलो आणि गोवा विकास पार्टीचे बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांची आमदारकी पोर्तुगीज ... Read More »

रशिया-चीन मैत्री भारताला धोकादायक?

– दत्ता भि. नाईक १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा सोव्हिएत रशियाने ‘भारत हा आमचा मित्र असला तरी चीन हा आमचा भाऊ आहे’ अशी भूमिका घेत या समस्येतून स्वतःला सोडवून घेतले होते. पुढे सोव्हिएतची ख्रुश्‍चेव-ल्गानिन ही जोडी राहिली नाही व चीनचे माओ- चौएनलाय- लीन पियाओ हे त्रिकूटही राहिले नाही. व्होल्गा काय, होहांग हो काय वा गंगा काय, या सर्व ... Read More »

देवत्वाच्या कुशीत विसावलेली मनाली

– सौ. पौर्णिमा केरकर मनालीला आम्ही पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. चित्ताला आकर्षित करणार्‍या आणि निसर्गाविष्काराचे लोभस दर्शन घडविणार्‍या या प्रदेशाविषयी मनात एक उत्सुकता भरून राहिली होती. त्यामुळे दुपारी पोहोचलो तरीही मनालीचे मनोरम दृश्य पाहून थकवा कोठल्या कोठे पळून गेला. तसं पाहायला गेलो तर संपूर्ण हिमाचल प्रदेशाचा प्रवास जेवढा रोमांचकारी तेवढाच लोभस आणि मोहक. ऋतू-ऋतूंतील या राज्याचे बदलत जाणारे सृष्टिवैभव ... Read More »

बदलते बँकिंग

 – शशांक मो. गुळगुळे पारंपरिक बँकिंग व आजचे आधुनिक बँकिंग यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. पूर्वी बँका फक्त ठेवी गोळा करणे व या गोळा केलेल्या ठेवींच्या रकमेतून कर्जे देणे एवढेच काम करीत होत्या. या स्पर्धेच्या जगात टिकाव लागण्यासाठी व उत्पन्नाची साधने वाढावीत म्हणून आता बँका सर्वसाधारण विमा पॉलिसी विकतात. जीवन विमा पॉलिसी विकतात. म्युच्युअल फंडाच्या योजना विकतात. दस्तऐवजांवर फ्रँकिंग करून ... Read More »

अट्टहासामुळे सेना-राष्ट्रवादी तोंडघशी!

– अभय अरविंद शिवसेना आणि भाजप हे दोन मित्रपक्ष. त्यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर होती. लोकसभेत भाजपा हा मोठा पक्ष तर शिवसेना हा लहान पक्ष; आणि महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना हा मोठा पक्ष तर भाजपा हा लहान पक्ष असा अलिखित संकेत होता. शिवसेना हा मोठा पक्ष होता, तरी कमी जागा मिळूनही भाजपाच्या यशाचा ‘स्ट्राईक रेट’ जास्त होता. तरीही शिवसेनेमागे भाजपाची ङ्गरङ्गट होत ... Read More »

खटलेही जलद निकाली निघणे गरजेचे

– गुरुदास सावळ गोवा विधानसभेने अलीकडेच संमत केलेल्या कूळ कायदा आणि मुंडकार कायदा दुरुस्तीमुळे गोव्यातील कूळ आणि मुंडकारांमध्ये असंतोष पसरला आहे. गोव्यातील अनुसूचित जमातींच्या हितासाठी लढणार्‍या ‘उटा’ या संघटनेनेही या कायदा दुरुस्तीला आक्षेप घेणारे निवेदन राज्यपालांना सादर केले आहे. राज्यपालांनी या कायद्याला आधीच मान्यता दिलेली असल्याने राज्यपाल त्या कायद्याविषयी आता काहीही करू शकणार नाहीत. त्यामुळे राज्यपालांना निवेदन सादर करण्यामागचा उद्देश ... Read More »

विधानसभेचे कामकाज – खासदार-आमदारांसाठी आचारसंहिता असावी का?

– विष्णू सुर्या वाघ (भाग-७) भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या काळात एकूण १६ लोकसभा अस्तित्वात आल्या. १९५६ साली देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि नवी राज्ये अस्तित्वात आली. कालांतराने काही संघप्रदेशांचे राज्यात रूपांतर झाले. नंतर काही विशाल राज्यांचे विभाजन होऊन झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढसारखी राज्ये निर्माण झाली. अगदी अलीकडे जुन्या आंध्रप्रदेशपासून तेलंगण व सीमांध्र ही दोन राज्ये अस्तित्वात आली. केंद्रात ... Read More »