- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
दत्ता भि. नाईक
मोदी सरकारने तालिबान आक्रमकांना कडक संदेश दिल्यामुळे तालिबानने आपण हिंदू-शिखांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नसल्याचे कळवले आहे. तरीसुद्धा भारतातील ‘हिंदू हुकूमत’ संपवणार...
अंजली आमोणकर
ती उजळलेली पुरुषभर उंचीची दिवजं, त्या भकाभका पेटून आगीचे उंच लोळ आकाशात पाठवणार्या धुपारत्या म्हणजे चक्क सोन्याची झुंबरं भासत होती. गंगेचा काही मैलांचा...
अनिरुद्ध राऊळ
जपानची राजधानी टोकियोत २३ जुलैपासून रंगलेल्या ‘ऑलिम्पिक २०२०’ महाकुंभाची आज रविवार ८ ऑगस्टला सांगता होत आहे. कोरोना महामारीच्या सावटाखाली ही स्पर्धा संपन्न होऊनही,...
शशांक मो. गुळगुळे
विविध म्युच्युअल फंड कंपन्यांचे २५ म्युच्युअल रिटायरमेन्ट फंड बाजारात आहेत. हे सर्व गुंतवणुकीस योग्य नसून यांपैकी गुंतवणूक करण्यायोग्य १० म्युच्युअल फंड असल्याचे...
दत्ता भि. नाईक
पाकिस्तानच्या रक्तात हुकूमशाही, दडपशाही व दहशतवाद आहे. पाकव्याप्त प्रदेशातही पाकिस्तान विरोधात असंतोष आहे. पाकिस्तानच्या विभाजनामुळे असेल किंवा भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे असेल, पाकव्याप्त...
गिरिजा मुरगोडी
समोर येईल ते सर्व आनंदानं स्वीकारत कर्तव्य पार पाडत जायचं ही भावना; आणि सूत्रधार परमेश्वरच, त्यामुळे कोणाला दोष देणं नाहीच. निरंतर समाधानी वावर…...
ज. अ. रेडकर
सरकारने घेतलेले निर्णय, कोरोना संकट आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे अत्र, तत्र, सर्वत्र महागाईचा डोंब उसळला आहे. इंधन दरवाढीबद्दल समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा होत...
मीना समुद्र
कोवळे गवत खात वनराईतून संचार करणारी- ही वन्यपशूत दिसायला सुंदर, देखणी, डौलदार, चपळ हरणं खरोखरच मनहरण करणारी असतात. वनाचे सौंदर्य राखून आपण त्यांचा...