28 C
Panjim

Covering Goa since 1970

Thursday, April 25, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

रंगसाधक

गोव्याच्या रंगभूमीच्या विकासासाठी धडपडणारा एक तारा काल निखळला. विजयकुमार नाईक नावाचा एक ‘हंस' निजधामाला गेला. नाट्यलेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि नाट्यप्रशिक्षक ह्या सर्व अंगांनी रंगभूमीची...

पाकिस्तानला दणका

इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी तळांवर द्रोन व क्षेपणास्रांद्वारे हल्ला चढवल्याची वार्ता काल आली आणि ह्या नव्या अकल्पित संघर्षाने जगाचे लक्ष वेधले. इराण हा...

सांधा जोडण्याची गरज

शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालण्यासाठी उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा जो मनोदय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सुरू झालेल्या ‘कन्वर्ज 2024' या...

कोमुनिदादी सक्षम करा

राज्यातील कोमुनिदादींच्या जमिनींवर झालेल्या अतिक्रमणांना सरकारने अभय देऊ नये अशी एकमुखी मागणी कोमुनिदाद प्रतिनिधींच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात करण्यात आली आहे. एकगठ्ठा मतांखातर हलवायाच्या घरावर...

खर्गेंकडे नेतृत्व

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या नेतेपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर अखेर सहमती झाल्याचे जाहीर झाले. मात्र, त्यामुळे ह्या आघाडीचे नेतृत्व करण्याची मनीषा बाळगणारे...

लाजिरवाणे मौन

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत, परंतु उत्तुंग नेते पद्मविभूषण मनोहर पर्रीकर यांच्यावर जाहीरपणे जहरी टीका करून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर वशिलेबाजी आणि भ्रष्टाचाराचा बेछूट आरोप खुद्द भाजपच्याच...

अंमलबजावणी कराच

राज्याला हादरवून सोडणाऱ्या व्यापक जमीन घोटाळ्याच्या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या एकसदस्यीय आयोगाने गेल्या नोव्हेंबर अखेरीस सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला असल्याचे...

शिंदेंची सरशी

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडासंदर्भातील महाराष्ट्र विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निवाडा काल श्री. शिंदे यांच्या बाजूने लागला. शिंदे गटाच्या अपात्रतेची...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES