30 C
Panjim

Covering Goa since 1970

Saturday, April 20, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

कॉंग्रेसची गळती सुरूच

गुलाम नबी आझादांपाठोपाठ आनंद शर्मांसारखा ज्येष्ठ नेता कॉंग्रेसला रामराम ठोकून पक्षाबाहेर पडला आहे. हे एवढे ज्येष्ठ नेते पक्षातून तर बाहेर पडले आहेतच, शिवाय गुलाम...

कोणाचीही गय नको

राज्यात गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाद्वारे सध्या चौकशी सुरू असलेल्या जमीन महाघोटाळ्याचे धागेदोरे आता अपरिहार्यपणे काही राजकारण्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. आतापर्यंत उघडकीस आलेल्या...

चोर आले हो!

राज्यात चोर्‍यामार्‍यांत अचानक वाढ झालेली दिसते. विशेषतः फोंडा तालुक्यात खांडोळ्याच्या श्री महागणपतीलाच ह्या अधार्मिक चोरट्यांनी लुबाडले. उसगावात दोन एटीएम लुटली गेली, कुंकळ्येत एक दुकान...

सागरी सुरक्षेचा प्रश्न

कोकण किनार्‍यावर हरिहरेश्वरला काल तीन एके ४७ रायफलींसह आढळलेली आणि खळबळ माजवणारी बोट ही दहशतवाद्यांशी संबंधित नसल्याचा निर्वाळा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तटरक्षक...

फेररचनेचा संदेश

भारतीय जनता पक्षाच्या सर्व निर्णयप्रक्रियेची सूत्रे जिच्या हाती असतात त्या पक्षाच्या सांसदीय मंडळाची काल पुनर्रचना करण्यात आली. त्याच बरोबर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीतही मोठे...

जबाबदार कोण?

संस्थात्मक फुटबॉलचा आंतरराष्ट्रीय महासंघ असलेल्या फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर म्हणजेच एआयएफएफवर पंधरा ऑगस्टच्या रात्री घातलेल्या बंदीमुळे देशभरातील फुटबॉलप्रेमी अस्वस्थ झाले आहेत. अर्थात फिफाची...

विकसित देशाचे स्वप्न!

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या प्राचीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या पंचवीस वर्षांत म्हणजेच सन २०४७ मधील स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत हा...

शताब्दीचा संकल्प!

फकिरांनी शत यज्ञ मांडिले,वेदीवरती रक्त सांडलेत्या रक्ताची क्षितिजावर येआरुण मंगल लाट..शतकानंतर आज पाहिलीपहिली रम्य पहाट… कविवर्य वसंत बापटभारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आज आपण सारे घरोघरी तिरंगा...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES