29.6 C
Panjim

Covering Goa since 1970

Thursday, April 25, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

चर्चा यावर करा!

वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिलेले वीज दरांवरील चर्चेचे आव्हान स्वीकारत असल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे युवा प्रवक्ते राघव चढ्ढा काल गोव्यात आले आणि पत्रकार...

नामधारी नितीश

बिहारचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी काल शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षापेक्षा भरीव कामगिरी करूनही...

नापाक पाक

अवघा भारत देश दिवाळीच्या उत्सवी वातावरणात मग्न असताना भारत पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अगदी उरीपासून गुरेझपर्यंतच्या संपूर्ण पट्‌ट्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने ज्या प्रकारे युद्धबंदीचे उल्लंघन...

ट्वीटरयुद्ध

आपला संबंध नसताना एखाद्याने दुसर्‍याच्या प्रश्नात नाक खुपसणे याला सरळसोट भाषेमध्ये चोंबडेपणा म्हणतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांचे हितरक्षक असल्याच्या थाटात ट्वीटरवर बुधवारी...

चुरस!

नीतिशकुमारांच्या जेडीयूपेक्षा स्वतः भारतीय जनता पक्षाने दाखवलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये बहुमताचा आकडा पार करून पुन्हा सत्तेवर येण्याची जोरदार तयारी चालवली...

फटाकेमुक्त दिवाळी

येत्या दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याचा धडाका विविध राज्यांनी लावला आहे. हरित लवादानेही या विषयात लक्ष घातल्यामुळे काल देशाची राजधानी...

बिहारात सत्तापालट?

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. यच्चयावत मतदानोत्तर पाहण्यांनी यावेळी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे तरुण नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनचे सरकार बनेल असे...

अकांडतांडव

पत्रकाराने बातम्या पुरवायच्या असतात. स्वतःच बातमीचा विषय होणे त्याच्याकडून अपेक्षित नसते, परंतु कधी कधी अनपेक्षितपणे असे प्रसंग येतात आणि पत्रकारच बातम्यांमध्ये झळकू लागतात. रिपब्लिक...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES