23 C
Panjim

Covering Goa since 1970

Saturday, April 20, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

बळीराजाचा लढा

दिल्लीच्या सीमांवर शेतकर्‍यांनी केलेली घेराबंदी हटविण्याचे केंद्र सरकारचे सारे प्रयत्न तर निष्फळ ठरले आहेतच, परंतु ज्या तीन वादग्रस्त कृषिकायद्यांवरून हे आंदोलन शेतकर्‍यांनी पुकारले आहे,...

दक्षिण दिग्विजयासाठी

देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष काल हैदराबादच्या महापालिका निवडणुकीकडे लागले होते. एखाद्या महापालिका निवडणुकीला राज्य विधानसभा निवडणुकांएवढे महत्त्व येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. त्याचे...

अखेर सुबुद्धी

ग्रेटर पणजी पीडीएत थेट जुने गोवे व खोर्लीपर्यंतचा परिसर समाविष्ट करण्याचा बाबुश मोन्सेर्रात आणि मंडळींचा डाव अखेर उधळला गेला आहे. धार्मिक संस्थांच्या म्हणजेच खरे...

फक्त सोहळा नको

गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची याचनाही केली...

स्पष्टतेची गरज

दिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे आंदोलन चिरडून...

बंडखोर

‘या आभाळाला ठिगळं लावण्यापेक्षाइथून छावणी हलवलेलीच बरी’म्हणत दादू मांद्रेकरांनी आपली इथली छावणी कायमची हलवली. खांद्याला बटवा आणि कॅमेरा लटकवून आपल्या अवतीभवती असूनही नसल्यागत वावरणारा...

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी ङ्गेरी सुरू...

संकटाची चाहुल

गोव्यातील नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी अत्यंत नगण्य असल्याचे आरोग्य खात्याची आकडेवारी दर्शवू लागली आहे. रविवारी फक्त ७८ नवे कोरोनाबाधित राज्यात आढळून आल्याचे आरोग्य खात्याचे...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES