0
91

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन गोव्यातील रेल्वे मंत्रालयातर्फे उभारण्यात येणार्‍या विकासकामांवर चर्चा केली. ही बैठक आल्तिनो, पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘महालक्ष्मी’ या शासकीय बंगल्यावर झाली.