0
100

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल प्रारंभ झाला. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या छायाचित्रात नवनिर्वाचित सभापती प्रमोद सावंत, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि गोव्याच्या सातव्या विधानसभेचे इतर सदस्य.