0
87

जांबावली येथे श्री दामबाबाचा प्रसिद्ध गुलालोत्सव काल भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा झाला. उत्सवात श्रींचा जयघोष करीत पालखीवर गुलाल उधळताना भाविक.