अधिवेशनावरील याचिकेवर आज पुढे सुनावणी सुरू

0
80

घटनेच्या कलम १७४ खाली गोवा सरकारला एक तर विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यास सांगावे अथवा विधानसभा बरखास्त करावी या मागणीसाठी ऍड. आयरिश रॉड्रिगिस यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी काल न्यायालयात पुन्हा सुरू झाली व आज २८ रोजी ती पुढे चालू होणार आहे. काल हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले असता अतिरिक्त ऍडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे हे दि. २८ रोजी गोवा विधानसभेचे अधिवेशन होईल की नाही हे स्पष्टपणे सांगू शकले नाहीत.

मागच्या वेळी जेव्हा ही याचिका सुनावणीसाठी खंडपीठासमोर आली होती तेव्हा न्यायालयाने सरकारला शेवटच्या अधिवेशनानंतर सहा महिन्यांच्या काळात विधानसभा अधिवेशन घेणे हे बंधनकारक आहे असा जो या समित्यांकडून आम्हाला कामासंबंधीची दैनंदिन स्वरूपाची माहिती दूरध्वनीवरून देण्यात येत असे, अशी माहितीही डिसोझा यांनी दिली.राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून एकूण किती दारू विक्री दुकाने ५०० मीटरपर्यंत आहेत हे शोधून त्यांची यादी करण्याची जबाबदारी प्रत्येक तालुक्यातील समितीवर सोपवण्यात आली असल्याची माहिती श्री. डिसोझा यांनी दिली.