0
101

राजभवनावरील सर्व आर्थिक व्यवहार कालपासून कॅशलेस झाले. राज्यपाल डॉ. मृदूला सिन्हा यांनी बँक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कॅशलेस व्यवहारांचा शुभारंभ केला.