0
115

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‌ळकरीण जत्रेचा समारोप महारथ मिरवणुकीने झाला. काल पहाटे मिरवणुकीवेळी प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती.