0
137

फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा जत्रोत्सव आजपासून सुरू होणार आहे. यानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई.