0
85

गोव्यात येत्या महिन्यात होणार्‍या ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पर्वरीतील सचिवालयात अधिकार्‍यांच्या उपस्थितीत घेतला त्यावेळी. बाजूस उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही दिसत आहेत.